महाराष्ट्र राज्यात नवीन 22 जिल्हे निर्माण होणार; आताची मोठी बातमी! ( New Districts List Announced 2024)

New Districts List Announced 2024: महाराष्ट्र सरकारने राज्यात २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी आपल्या राज्याची स्थापना करण्यात आलेली त्यावेळीस महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 26 जिल्हे होते त्यानंतर आजपर्यंत 10 जिल्ह्यांची भर घालून सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहे. या 36 जिल्ह्यांमधूनच आता महाराष्ट्रात एकूण 22 जिल्हे होऊ शकतील अशी घोषणा महाराष्ट्र शासनाने नुकतीच केलेली आहे. ( New Districts List Announced 2024 )

📣😱👉हे पण वाचा! 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

महाराष्ट्र मधील नवीन जिल्हे निर्माण करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आज देखील शेवटच्या गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एका व्यक्तीला संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो याच उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. ( New Districts List Announced 2024 )

📣😱👉हे पण वाचा! खुशखबर! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ; या कर्मचाऱ्यांना सरकारची नवीन भेट मंत्रिमंडळाचा निर्णय | DA News

  • आता महाराष्ट्रात होणाऱ्या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून होणार आहे यामध्ये मूळ जिल्हा आणि नवीन जिल्हा कोणता ते पहा
  • नाशिक जिल्ह्यातून मालेगाव व कळवण
  • पालघर जिल्ह्यातून जव्हार
  • ठाणे जिल्ह्यातून मीरा भाईंदर आणि कल्याण
  • अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर
  • पुणे जिल्ह्यातून शिवनेरी रायगड जिल्ह्यातून महाड
  • सातारा जिल्ह्यातून मानदेश
  • रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड
  • बीड जिल्ह्यातून आंबेजोगाई
  • लातूर जिल्ह्यातून उदगीर
  • नांदेड जिल्ह्यातून किनवट
  • जळगाव जिल्ह्यातून भुसावळ
  • बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव
  • अमरावती जिल्ह्यातून आचलपूर
  • यवतमाळ जिल्ह्यातून पुसद
  • भंडारा जिल्ह्यातून साकोली
  • चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर
  • गडचिरोली या जिल्ह्यातून आहेरी

  • अशा एकूण नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.
  • सुरुवातीला महाराष्ट्रात एकूण 26 जिल्हे होते. यामध्ये
  • ठाणे
  • कुलाबा म्हणजे सध्याचे रायगड
  • बृहन्मुंबई
  • रत्नागिरी
  • नाशिक
  • धुळे
  • पुणे
  • सांगली
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • सातारा
  • औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर
  • बीड
  • परभणी
  • उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव
  • नांदेड
  • बुलढाणा
  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • नागपूर
  • वर्धा
  • यवतमाळ
  • जळगाव
  • भंडारा
  • चांदा म्हणजेच सध्याचे चंद्रपूर

📣👉 तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Status

असे एकूण 26 जिल्हे महाराष्ट्रात नव्याने अस्तित्वात आले होते.

त्यानंतर नवीन दहा जिल्ह्यांची भर घालून महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे निर्माण करण्यात आलेले होते.

या नवीन दहा जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग जालना लातूर गडचिरोली मुंबई उपनगर, वाशिम, नंदुरबार, हिंगोली, गोंदिया, आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश होतो आता पाहूयात महाराष्ट्रात होणाऱ्या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून होणार आहे यामध्ये मूळ जिल्हा आणि नवीन जिल्हा अशी माहिती पाहिली आहे.

राज्याची स्थापना झालेली त्यावेळीस २६ जिल्हे होते. मात्र त्यानंतर लोकसंख्या वाढली तसेच क्षेत्रफळाच्यादृष्टीनेही अनेक जिल्हे मोठे असल्याने प्रशासकीय कामानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना मुख्यालयी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणीजाणे अवघड झालेले होते. त्यामुळे टप्प्या टप्प्याने १० नवीन जिल्हे निर्माण करण्यात आलेले होते.

राज्यात आजच्या घडीला असे अनेक जिल्हे आहेत जे अनेक किलोमिटर पसरलेले आहेत विशेष करून ग्रामीण भागातजिल्ह्याच्या ठिकाणी जायचे म्हटले की ये-जा करण्यात पूर्ण दिवस घालवावा लागतो म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

याशिवाय प्रशासकीय यंत्रणेलाही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असतात. त्यामुळेच नवीन जिल्हे निर्माण होणे आवश्यक असून,सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360