सर्व जिल्ह्यांचे पिक विमा मंजूर; पिक विमा वितरणास होणार सुरुवात झाली! ( Crop Insurance Vitaran 2024 )

crop insurance vitaran 2024: महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अनेक दिवसांच्या प्रलंबित असलेल्या पिक विम्याच्या रकमा आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. यामुळे पीक विमा रक्कमेची मागणी होती.

राज्य सरकारने यावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. विलंबित पीक विमा रक्कमा वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकसानग्रस्त भागांत पिक विम्याची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ( Crop Insurance Vitaran 2024 )

हे वाचा: 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra talukas )

सरकारने 33% नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यापूर्वीच 25% अग्रिम रक्कम दिली होती. आता या सर्व उर्वरित 75% पीक विमा रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी पीक विमा कंपन्यांकडे योग्य रक्कम जमा करण्याची कार्यवाही सरकारने सुरू केली आहे. ( Crop Insurance Vitaran 2024 )

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, लातूर या 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरणास प्राधान्य देण्यात येणार आहे. या भागांत मोठ्या प्रमाणात दुष्काळ आणि नुकसान झाले आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यातच या जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरू होईल. रब्बी पिकांसाठी पिक विमा रक्कमा वितरित होतील. प्रत्येक जिल्ह्यांसाठी विभिन्न रक्कमा विमा कंपन्यांकडे जमा करण्यात आल्या आहे. सरकारने याबाबत आवश्यक जी आर काढलेला आहे. ( Crop Insurance Vitaran 2024 )

हे वाचा: 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक पिके नष्ट झाली आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळेही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागलेले आहेत. अशावेळी पीक विमा रक्कमा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. crop insurance vitaran 2024

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

शेतकऱ्यांनी योग्य ती कागदपत्रे सादर करून पिक विमा रक्कमांसाठी अर्ज करावेत. जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयातून मार्गदर्शन घेऊन पिक विमा रक्कमेची प्रक्रिया सुरू होईल. शेतकऱ्यांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.( Crop Insurance Vitaran 2024 )

पिक विमा योजनेच्या व्यापक अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना मोठी मदत आता होईल. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होईल. नव्याने पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना निधी उपलब्ध होईल.

📣👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा आणि पहा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360