तुम्हाला कापूस,मक्का,सोयाबीन विमा मिळाला नसेल तर आताच हे काम करा; तरच मिळेल विमा, सविस्तर माहिती! Crop Insurance Status Check

Crop Insurance Status Check : शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्यामधील 18,540 शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहे.

आणि याचे मुख्य कारण काय आहे? हे आज आपण जाणून घेऊया. व तुमचं जर अर्ज पत्र ठरवू नये असं वाटत असेल तर लेख संपूर्ण वाचावे.

खरिपाचे पीक विमा मिळवण्यासाठी सामायिक क्षेत्रासाठी पिक विमा काढलेल्या 18,540 शेतकऱ्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांचे समतीपत्रांना जोडल्यामुळे कपाशी, मक्का, सोयाबीन, इतर पिकांची पीक विम्याचे प्रस्ताव पिक विम्याचे अपात्र ठरविले आहे.

Crop Insurance Status Check
अर्थातच या ठिकाणी जो काही संमतीपत्र आहे. कुटुंबातील यांचे संमतीपत्र न जोडल्यामुळे कपाशी, मका, सोयाबीन, इतर पिकाचे सगळे पीक विमा आहे.

हे पण वाचा :- 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

ज्यांचे अर्ज कंपनीने अपात्र ठरवले आहेत. तर त्या याद्या CSC केंद्राकडे पाठवण्यात आलेल्या आहे. ही बातमी संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील 54 हजार शेतकऱ्यांनी
कपाशी, मक्का, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, तूर आधी खरीप हंगामातील पिकांचा 2023 चा विमा काढलेला होता. या विमा अंतर्गत पिक विमा मंजूर होण्याच्या कालावधी असताना.

पीक विमा कंपनी एनवेळी सामूहिक क्षेत्रातील पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी संमती न दिल्याने प्रस्ताव रद्द केलेले आहे.

हे पण वाचा :-40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra talukas )

या अंतर्गत बल 18,540 शेतकऱ्यांना खरिपाच्या पिक विमा बाबत आर्थिक फटका बसणार येत आहे. अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

जर तुमचे अर्ज अपात्र ठरले असतील तर तुम्हाला जवळील सीएससी सेंटर वर जाऊन ज्या ठिकाणी फॉर्म भरले असतील. त्या ठिकाणी संमती पत्र जे आहे. त्या ठिकाणी द्यावयाचे आहेत.

अशी एक माहिती आणि या संदर्भातील जो काही पेपर मध्ये आली बातमी आहेत. ती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद…

📣👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360