शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार; यादी पहा! ( Pik Vima Maharashtra )

Pik Vima Maharashtra: खरीप पिक विमा योजनेत २१ दिवसापेक्षा जास्त खंड असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ दिला जात आहे.( Pik Vima Maharashtra )

हा निकष गृहीत घरून राज्यात १३ तालुक्यातील ५३ मंडळात पिकाच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षण करावेत असे आवाहन कृषी आयुक्त यांनी दिलेले आहेत.

लेक लाडकी योजना झाली सुरू; असा करा अर्ज | लेक लाडकी योजना 2024 ( Lek Ladki Yojna 2024 )

त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा आहेत. उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यात पेरण्या रखडलेल्या आहेत.

आतापर्यंत ९१ टक्के अर्थात 1 कोटी ३२ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झालेल्या होत्या. मात्र जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारली होती. ( Pik Vima Maharashtra )

हा कालावधी अनेक ठिकाणी दोन आठवड्यापेक्षा अधिक आहेत याचा थेट परिमाण सोयाबीन, कापूस, तूर, भात, या महत्वाच्या पिकावर झाला होता.

१३ ताकुल्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा
राज्यातील १३ तालुक्यातील ५३ मंडळामध्ये पावसाचा खंड हा २२ ते २५ दिवसा झालेला आहे. पिकाच्या वाढीवर तसेच उत्पादनावर परिणाम झालेला आहे. असे कृषी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.( Pik Vima Maharashtra )

प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेंत राज्याने यंदा एका रुपयात पिक विमा काढलेला आहेत. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, यादीत नाव पहा..! ( Crop Insurance 2024 )

त्याचा अहवाल विमा कंपनीला देऊन अधिसूचना काढली आहे.( Pik Vima Maharashtra )

या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई


अकोला
नगर
अमरावती
छत्रपती संभाजीनगर
बुलढाणा
जळगाव
जालना
नाशिक
परभणी
पुणे
सांगली
सातारा
सोलापूर

40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra talukas )

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360