Ramchandra sable Mansoon Update: रामचंद्र साबळे यांनी 19 जून रोजी राज्यातचा साप्ताहिक हवामान अंदाज वर्तवला आहे. राज्यात साबळे यांनी बहुतांश जिल्ह्यात जोरदार ते अति मुसळधार तसेच काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या तर काही जिल्ह्यात कमी पावसाचा अंदाज साबळे यांनी वर्तवलेला आहेत. खालील प्रमाणे पाहुया रामचंद्र साबळे यांचा साप्ताहिक हवामान अंदाज काय आहे हे पाहू.
सध्या मान्सूनची वाटचाल मंदावलेली असल्यामुळे मान्सूनने उत्तर महाराष्ट्राचा बराचसा भाग तर विदर्भातील काही भाग व्यापण्याचे बाकी दिसत आहे. मान्सूनने 15 जूनपर्यंत जेवढा भाग व्यापायला हवा होताच तेवढा व्यापला नसून, 20 जूनपर्यंत उत्तर भारत व्यापने अपेक्षित आहेत. असं साबळे यांनी म्हटलेलं आहेत. Ramchandra sable Mansoon Update
IDFC First Bank Personal loan 2024: 10 लाख रुपयांपर्यंतची कर्ज मिळवा कोणत्याही कागदपत्र शिवाय; व्याजदर खूपच कमी जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
रामचंद्र साबळे यांच्या मते, सध्याची स्थिती पाहता यंदा कुठेच दुष्काळ नाही, यंदा राज्यात 96% ते 98% पाऊस राहणार आहे. यांना धरणे तलाव भरून वाहतील असं ही साबळे यांनी सांगितलेले आहेत.
या आठवड्यात रामचंद्र साबळे यांनी खालील प्रमाणे पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. Ramchandra sable Mansoon Update
1) जालना, नांदेड, परभणी, बुलडाणा, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे साबळे यांनी वर्तवलेला आहे.
2) रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, वर्धा, यवतमाळ, भंडारा, लातूर, नाशिक, धाराशिव, पुणे, ठाणे, अकोला, अमरावती, बीड, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे शक्यता.Ramchandra sable Mansoon Update
3) सोलापूर, आणि चंद्रपूर, धुळे, गोंदिया, नागपूर, नंदुरबार, पालघर, या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.