Ration card e-kyc ; ई-केवायसी केली नाही तर राशन मिळणार नाही

Ration card e-kyc ; केंद्र सरकारने राशन कार्ड चे बोगस लाभार्थी हटवण्यासाठी राशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केलेले आहेत. या आधी केंद्र सरकारने 30 जुन हि राशन आधार लिंक करण्यासाठी शेवटची तारीख दिलेली होती आता यामध्ये वाढ करुन 30 सप्टेंबर पर्यंत वाढलेली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिसूचना जारी केल्या आहे. (Ration aadhaar link)

केंद्र सरकार वन नेशन वन रेशन या योजनेअंतर्गत आधार आणि राशन लिंक करणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नावावरील राशन बंद होईन तसेच गरजू लोकांना राशन धान्य पोचवणे शक्य होणार आहे. (Ration card news)

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण; आजचे सोन्याचे  लाईव्ह बाजारभाव पहा! Gold Rate Today

अनेक लाभार्थींकडे एकापेक्षा जास्त राशन कार्ड आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून ते राशनचा लाभ घेत आहे. तसेच घरातील मृत सदस्याच्या नावाने राशन घेतले जात आहेत. या सर्व गोष्टीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक सदस्यांना आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करण्यासाठी सक्ती केली आहेत. जे राशन कार्ड धारक आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करणार नाहीत त्या लाभार्थ्यांचे राशन 30 सप्टेबर पासून बंद होणार आहेत. याची नोंद घ्यावी

आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक कसे करावे…

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करण्यासाठी आपल्या राशन दुकानदाराकडे जाऊन करु शकतात. तसेच हि प्रक्रिया ऑनलाईन सुद्धा केली जात आहे. तुम्ही अद्याप आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक केले नसेल तर 30 सप्टेंबर आधी ही प्रक्रिया पुर्ण करायला पाहिजे म्हणजे तुमचे राशन बंद होणार नाहीत

लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!

Leave a comment