सोन्या चांदीच्या दरात घसरण; आजचे 10 ग्रॅमचे लाईव्ह भाव पहा! Gold silver price

Gold silver price: ग्राहक आता दागिने खरेदीचे फायदे घेऊ शकता. या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठलेली आहे. भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावरून जवळपास 4,000 रुपयांनी घसरला आहे. एमसीएक्सवर गुरुवारी (२७ जून) सोने 270 रुपयांनी घसरले. 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. चांदीचा भावही 385 रुपयांनी घसरून 86850 रुपये किलो झालेला आहेत. काल चांदी 86,965 रुपयांवर स्थिरावलेली आहे.

मे महिन्यात सोन्याचा भाव 75,000 हजारांच्या पुढे गेलेला आहे. मात्र आता जून महिन्यात सोन्याचा भाव जवळपास 4 हजारांवर पोहोचला आहेत. त्यामुळे चांदीनेही मे महिन्यात 96 हजारांचा टप्पा ओलांडला आहेत. त्यातही जवळपास 10,000 रुपयांची घसरण झाली आहे. चीनने सोन्याच्या खरेदीवर घातलेली बंदी आणि मागणी घटल्याने सोन्याच्या किमतीवर परिणाम झालेला आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

IndusInd Bank Easywheels : फक्त 1 लाख रुपयांत खरेदी करा बँकेने ओढून आणलेल्या गाड्या; 20 हजारात बाईक!

आंतरराष्ट्रीय बाजारात, मजबूत डॉलर आणि वाढत्या रोखे उत्पन्नामुळे काल सोन्याचा भाव 1% घसरलेले आहे अमेरिकेतील चलनवाढीचे आकडे या आठवड्यात येणार आहे. ज्यावर गुंतवणुकीची नजर असणार आहेत. स्पॉट गोल्ड 0.8 टक्क्यांनी घसरून $2,301 वर होता. 10 जूननंतरची ही नीचांकी पातळी आहेत. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.8 टक्क्यांनी घसरून $2,313 प्रति औंस झालेले आहेत. Gold silver price

प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra


1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Leave a comment