Namo shetkari status महाराष्ट्र राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी “नमोशांती योजना” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.
या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये मानधन दिले जात आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना तयार करण्यात आलेली असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहेत. ( Namo shetkari yojna status )
सध्याची स्थिती आणि पुढील हप्त्याची प्रतीक्षा
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता नुकताच जमा करण्यात आलेला आहे. हप्ता 2024 रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. आता सर्वांचे लक्ष पुढील हप्त्याकडे लागले आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही हप्त्याचे एकत्रितरीत्या चार हजार रुपये बँक खात्यावर जमा होऊन राहत अशा प्रकारची माहिती सध्या सर्व सोशल मीडियावर पसरलेली असल्याचे पाहायला मिळत आहे.
आता महिलांना शिलाई मशीन साठी मिळणार 15000 रुपये; लगेच करा ऑनलाईन अर्ज! ( Silai Machine Application Maharashtra 2024 )
कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील हप्त्याची तारीख निश्चित करणे अपेक्षित आहेत. मात्र, योजनेच्या चौथ्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. Namo shetkari yojna status
नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत:
- लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे बंधनकारक.
- बँक खात्याचे ई-केवायसी पूर्ण केले पाहिजे.
- प्रधानमंत्री किसान योजनेचे शेतकरी लाभार्थी असावे.
- या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकते.
पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता जमा होणार आहे.विशेष म्हणजे विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पुढील महिन्यात शेतकऱ्यांना दोन हप्ते वाटप होणार आहे. ( Namo shetkari yojna status)
लाडका भाऊ योजना: या तरुणांना दरमहा १० हजार मिळणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! Mukhymantri Ladka Bhau Yojana
योजनेचे महत्त्व आणि परिणाम –
नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आधारस्तंभ ठरते आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात मदत होत आहेत.
या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते आहे. शिवाय या योजनेमुळे शेतकरी कर्जबाजारी होता कामा नयेत. Namo shetkari yojna status