Sukanya Samruddhi Scheme Benefits 2024: सुकन्या योजनेत मुलीच्या नावे असे उघडा खाते  मिळतील 74 लाख रुपये!

Sukanya Samruddhi Scheme Benefits : मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे.  बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत सन 2015 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेत कोणताही पालक ज्याच्या मुलीचे वय १० वर्षापेक्षा जास्त नाहीत. अशा आपल्या कन्येच्या नावे जवळच्या पोस्टात किंवा अधिकृत बँकेत सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडू शकतात.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

आवश्यक कागदपत्रे कोणती? Sukanya Samruddhi Scheme Benefits 2024

  • मुलीच्या जन्माचा दाखला
  • मुलीचे आधार कार्ड (असल्यास )
  • मुलीच्या आईचे वडीलाचे आधार कार्ड
  • आई किंवा वडीलाचे पॅन कार्ड (असल्यास )
  • तीन पासपोर्ट साईज फोटो मुलीचे
  • आई-वडिलांचे नवीन खाते उघडण्याचा अर्ज
  • पोस्टाच्या योजनेत खाते असे उघडा

आयुष्मान कार्ड आता सर्वांना मिळणार; तुमच्या मोबाईल वरून असे काढा ( Ayushman Bharat Card Apply Maharashtra )

तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडू शकता. मात्र बँकांच्या बाबतीत काही ठराविक शाखेत लोकांनाच सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडता येतात

नियम व अटी

  • खाते सुरू करताना किमान २५०  रुपये भरून खाते सुरु करता येते.
  • एका आर्थिक वर्षामध्ये किमान दरवर्षी २५० किंवा १५०००० रुपये भरता येतील.
  • खाते सुरू करताना मुलीचे वय दहा वर्षापेक्षा जास्त नसावेत.
  • खाते उघडल्यापासून १५ वर्षे पैसे भरावे लागतील.
  • खाते उघडल्यानंतर २१ वर्षानंतर पैसे वापस मिळतील.
  • किंवा मुलीच्या लग्न झाल्यावर पूर्ण पैसे मिळतात.
  • जर तुमची मुलगी १० वर्षाची असेल व १८ व्या वर्षी मुलीचे लग्न झाले नंतर
  • खाते उघडल्यापासून किमान मुलीच्या १८ वर्ष होईपर्यंत पैसे भरावे लागते.
  • जर १८ व्या वर्षी मुलीचे लग्न झाले तर मुलीच्या लग्नानंतर खाते बंद होईल व सर्व पैसे व्याजासहित काढून घेता येतात.
  • मुलगी १० वी पास झाल्यावर देखील तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी पैसे काढू शकता.
  • तसेच मुलगी ५० टक्के रक्कम मुलगी first year ला गेल्यावर काढता येते.
  • सुकन्या समृद्धी योजनेत मिळणार व्याज ७.६ टक्के ने चक्रवाढ व्याजाने मिळते.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360