घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करा, आधार कार्ड अपडेट;  संपूर्ण माहिती (Aadhar Card Loan)

नमस्कार मित्रांनो, आधार कार्ड भारत सरकार द्वारे नागरिकांना दिलेले एक महत्त्वाचा ओळखपत्र पुरावा आहे. त्यावर असलेल्या 12 अंकी अद्वितीय क्रमांक हा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने UDIAI ने जारी केलेले आहे.

आधार कार्डचा भारतात कुठे हि व्यक्तीच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतात. त्यामुळे आधार कार्ड प्रत्येकासाठी आवश्यक गोष्ट बनली आहेत. ओळखीसाठी सर्वात प्रथम आधार कार्ड मागण्यात येत. ( Aadhar Card Loan )

Benefits of Aadhar card | आधार कार्डचे फायदे

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक व कायमस्वरूपाची ओळख आहेत
या 14 अंकी आधार क्रमांक मुळे तुम्ही मोबाईल फोन कनेक्शन, बँकिंग व इतर सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकतात.
आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने परवडणारे आणि सहज हाताळण्यायोग्य आहे. online aadhar card download
UDIAI ने प्रमाणित केलेला हा १२ अंकी अद्वितीय नंबर आहे, यामध्ये जात, पंथ, धर्म किंवा भोगोलिक क्षेत्र कोणत्याही वर्गीकरणाचा समावेश नाही. ( Aadhar Card Loan )

लाडकी बहिण योजनेचे 3000 रूपये तुम्हाला मिळाले का? येथे चेक करा

(Aadhar Card Loan)

Aadhar Card Update At Home 2024 | आधार कार्ड गरज आणि वापर |
प्रत्येक व्यक्तीसाठी शासनाने आधार कार्ड हे महत्वपूर्ण केले आहे. त्यामुळे कशासाठीही तुम्ही गेलात, तर तुम्हाला आधार कार्ड प्रथम मागितले जाते. जर तुमच्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसेल, तर तुमचे कोणते काम होणार नाही. aadhar card download by name and date of birth

आधार अपडेट करण्याची प्रोसेस

सर्वप्रथम आधार कार्ड दुरुस्त करण्यासाठी आपला मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहेत. जर आपला मोबाईल नंबर लिंक असेल, तरच आपण आधार कार्ड दुरुस्ती करू शकतात.
आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे लागेल व युजर लोगिन यावर क्लिक करावेत.
त्यानंतर 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकून ओटीपी लॉगिन करून घ्यायचे आहे.
त्यानंतर पुढे डॅशबोर्ड ओपन होईल, त्यामध्ये ऍड्रेस अपडेट या वरती क्लिक करून घ्यावे, आवश्यक माहिती दाखल करावीत.
शेवटी पुरावा व्यवस्थित स्कॅन करून फक्त पीडीएफ फॉर्म मध्ये अपलोड करून घ्यावे व माहिती जतन करावीत.
अशाप्रकारे सर्व कागदपत्र जोडल्यानंतर चलन भरण्यासाठी चा पर्याय दिसेल, त्यामध्ये 50 रुपये चलन भरून पावती जतन करून घ्यावी.
यानंतर 24 तासाच्या आत आपले आधार कार्ड अपडेट होईल.
आधार update अधिकृत website CLICK HERE |

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

https://uidai.gov.in

आधारकार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

Aadhar Card Loan

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360