पंजाबराव डख म्हणतात -17 ऑक्टोबर पर्यंत या भागात अतिमुसळधार पाऊस होणार; नवीन हवामान अंदाज जाहीर

पंजाबराव डख : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 07 ऑक्टोंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या अंदाजानुसार राज्यात उद्यापासून परतीचा पाऊस सुरू होणार असून राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुर्व विदर्भात पावसाचा जोर कमी असेल परंतु उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता डख यांनी वर्तवलेली आहेत.
 

पुर्व विदर्भात दि. 12 ऑक्टोंबर ते 18 ऑक्टोंबर या दरम्यान पाऊस होणार आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर कमी असेल असेही डख यांनी सांगितलेले आहेत.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

E: ई श्रम कार्ड असल्यास मिळत आहेत महिन्याला 3,000 रुपये, असा करा ऑनलाईन अर्ज!

पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी या भागात 09 ऑक्टोंबर पासून 17 ऑक्टोंबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहेत. तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावेत. असे डख यांनी सांगितले आहेत. काढणी केलेले सोयाबीन चांगले झाकुन ठेवावेत कारण जोरदार पावसाचा इशारा प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेला आहेत.

या जिल्ह्यात जास्त मुसळधार पावसाची शक्यता – पंजाबराव डख

डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, लातूर, बीड, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात जास्त मुसळधार पाऊस पडणार आहे.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

एकंदरीत पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 09 ऑक्टोंबर पासून 17 ऑक्टोंबर पर्यंत पुर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360