लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात 5,500 रूपये बोनस खात्यात जमा होणार

लाडकी बहिन योजना : लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात पैसे येऊ लागलेले आहे. दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात 3 हजार रुपये येणार आहेत.

Money Deposit Bank Account

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिला आणि युवतींसाठी लाडकी बहीन योजना लागू केलेली आहे. लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर पर्यंत वाढवण्यात आलेली. जेणेकरून जास्तीत जास्त महिला अर्ज करू शकतीन. आणि दर महिन्याला महिलांना 1,500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल. मात्र, आता दिवाळीपूर्वी राज्यातील महिला आणि मुलींसाठी सरकारने मोठी घोषणा केलेली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना बोनस देण्याची घोषणा केली आहेत. म्हणजेच बोनसचे पैसे ऑक्टोबर महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. सरकारने लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवशी 3000 रुपयांचा बोनस दिला आहे. तसेच काही निवडक महिला आणि युवतींना 2500 रुपये अतिरिक्त रक्कम मिळत आहे.

: रेशन कार्ड वर पैसे जमा होण्यास सुरुवात तुम्हाला किती आले पहा

महिलांना 5500 रुपयांचा फायदा होणार

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, दिवाळी सणानिमित्त लाडकी बहिण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहेत. ही बोनस रक्कम नियमित मिळणाऱ्या 1,500 रुपये पेक्षा अतिरिक्त असेन. याशिवाय 2,500 रूपये ची अतिरिक्त रक्कम देखील खात्यात जमा केली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात 5,500 रुपये जमा होतील. ( Money Deposit Bank Account )

दिवाळी बोनस फक्त लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहेत.

1) लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी यादीत महिलेचे नाव समाविष्ट असावेत

2) योजनेचा लाभ किमान तीन महिन्यांसाठी घेतला गेलेला आहे

3) महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करावेत

या अटी पूर्ण करणाऱ्या महिलांना 3,000 रुपयांचा बोनस मिळत आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे.

कोणत्या महिलांना 2500 रुपये जास्त मिळतील?

3000 रुपयांच्या बोनस व्यतिरिक्त, या महिलांना महिलांना महिलांना 2,500 रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. हा अतिरिक्त लाभ सर्व महिला वर्गासाठी उपलब्ध आहे. Money Deposit Bank Account

1) अपंग महिला

2) एकटी आई

3) बेरोजगार महिला

4) दारिद्र्यरेषेखालील महिला

5) आदिवासी भागातील महिला

या महिलांना एकूण 5500 रुपये (3000+2500) चा लाभ मिळेल. (Source : ZEE24TAAS) माहितीनुसार

Money Deposit Bank Account

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360