अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती सुरू; पात्रता पहा! ऑनलाईन अर्ज येथे करा Anganwadi Bharti 2024

Anganwadi Bharti 2024: महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आलेले आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत गट का संवर्गांमधील मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवा भरतीसाठी अर्ज मागविण्यात सुरुवात करण्यात आली आहे.

अंगणवाडी मुख्य सेविका पदासाठी मोठी भरती सुरू; अर्ज करा

  • विभाग – महिला व बाल विकास विभाग
  • भरले जाणारे पद – अंगणवाडी मुख्यसेविका/अंगणवाडी सुपरवायजर / पर्यवेक्षिका
  • मुख्यसेविका / पर्यवेक्षिका
  • वेतनश्रेणी (पगार) – एस-13-रू.35400-112400वयोमर्यादा – २१ ते ३८ वर्षे.
  • एकूण रिक्त पदे – १०२ रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे.

आवश्यक शैक्षणिक अर्हता

संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार

अर्ज शुल्क 

सामान्य प्रवर्गातील उमेदवार: १००० रुपये 
राखीव प्रवर्गातील उमेदवार : ९०० रुपये 
महत्वाच्या तारखा
दिनांक १४ ऑक्टोबरपासून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री 11:55 मी. पर्यंत आहे
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक दिली आहे

अर्ज करण्याची पद्धत –  ऑनलाईन
मूळ जाहिरात – 
पाहा
ऑनलाईन अर्ज करा –
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360