Financial Rule Change 1 November: 1 नोव्हेंबर पासून या नियमांमध्ये होणार बदल! तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार? पहा

LPG Gas Price Rule changes: नोव्हेंबर महिना सुरू होणार असून, कॅलेंडरच्या पानासोबतच अनेक गोष्टी मध्ये बदल होणार आहेत. यातील बहुतांश बदल हे थेट तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असणार आहे.

1 नोव्हंबरपासून कोणते नियम बदलणार? याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत

LPG Rule Changes: लवकरच नोव्हेंबर महिना सुरू होणार असून, कॅलेंडरच्या पानासोबतच अनेक गोष्टी बदलणार आहे. 1 नोव्हेंबरपासून बदलणाऱ्या अनेक गोष्टींचा तुमच्या दैनंदिन जीवनावरती थेट फरक पडणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये LPG Cylinder च्या किमतीपासून ते थेट क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत अनेक गोष्टींचे नियम मध्ये बदल होणार आहे. नेमके काय काय बदल होऊ शकतात पाहुया.

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

बँका 13 दिवस बंद राहणार आहे

नोव्हेंबरमध्ये दिवाळी आणि त्याचसोबतचे इतर सण आणि सार्वजनिक सुट्ट्या, तसेच विधानसभा निवडणुकांमुळे बँका बरेच दिवस बंद राहणार आहेतच. नोव्हेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांचं गणित केल्यास तब्बल 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमची कामं शक्य तेवढ्या लवकर करुन घेणं योग्य ठरणार आहे. त्यानंतर इतर कामांसाठी तुम्हाला ऑनलाईन बँकिंगचा पर्याय खुला असणार आहे.

PM विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना, महिलांना मिळणार 15000 रुपये Silai Machine Yojna Apply 2024

घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढणार?

दरमहिन्याप्रमाणे या महिन्याच्या सुरूवातीलाही वेगवेगळ्या कंपन्यांच्या LPG गॅस सिलेंडरच्या किमतीतही वाढ होणार आहेत. 14 किलोच्या घरघुती वापराच्या सिलेंडरची किंमत कमी होण्याची सगळेच वाट पाहत आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या किमती स्थिर आहे. तर 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत जुलै महिन्यात घट झाल्याचे पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये तब्बल 94 रुपयांची वाढ झालेली आहे.

SBI क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही बदल होणार आहे?

1 नोव्हेंबरपासून देशात आणखी एक महत्वाचा बदल होणार आहेत. देशातील सर्वात मोठी सरकार बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेशी संबंधीत हा बदल होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सब्सिडी SBI कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहे. यामुळे युटिलिटी बिल पेमेंट आणि फायनान्स चार्जेसमध्ये बदल होणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून क्रेडिट कार्डमध्ये दरमहा 100.75 रुपायंचा फायनान्स चार्च लागू होणार आहे. तसंच वीज, पाणी, एलपीजीसह वेगवेगळ्या युटिलिटी सर्व्हिसच्या 50 हजार रुपयांवरील पेमेंटसाठी अधिकचा 1 टक्का एक्स्ट्रा दर भरावे लागणार आहेत.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

Mutual Funds चे नियम

मार्केट रेग्युलेटर सेबीने (SEBI) म्युच्यूअल फंड आणि इनसाईड ट्रेडिंगच्या नियमांमध्ये बदल करण्याचं ठरलेले आहेत. यामध्ये काही नियम हे कठोर केले जाण्याची शक्यता आहे. या नवीन बदलांनुसार आता अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या फंडमध्ये नॉमिनी असणाऱ्यांना तसंच त्यांच्या नीकटवर्तीयांना 15 लाखांवरील व्यवहारासाची माहिती ही अनुपालन अधिकाऱ्याला (compliance officer) द्यावे लागणार आहेय.

टेलिकॉम क्षेत्रात नवा नियम काय?

एक नोव्हेंबरपासून होणाऱ्या बदलांमध्ये सहाव्या क्रमांकावर टेलिकॉम क्षेत्रातील बदल आहेत. सरकारने JIO, Airtel सह सर्व कंपन्यांना मेसेज ट्रेसेबिलिटी सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. यामाध्यमातून मेसेज कोणी पाठवला आणि तो कुणापर्यंत पोहोचला हे जाणून घेण्याची अधिकार प्राप्त होतात. त्यामुळे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Trai) ने बँका, वित्तीय संस्था आणि ई-कॉमर्स फर्म्स सारख्या सर्व प्रमुख संस्थांकडून (PEs) सर्व मेसेजची ट्रेसेबिलिटी 1 नोव्हेंबर 2024 पासून ऑन करण्याचे निर्देश दिले.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360