सोयाबीन कापूस अनुदान बँक खात्यात जमा ; तुमचे अनुदान मिळाले का? येथे चेक करा

Soyabean Kapus Anudan: नमस्कार मित्रांनो, गेल्या हंगामात पडलेल्या बाजारभावामुळे तसेच दुष्काळामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागलेले होते. आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी भावांतर योजनेची घोषणा केलेली व नंतर दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी 5,000 देण्याचे जाहीर केले आहे. या अनुदान वितरण प्रणाली साठी एक स्वतंत्र पोर्टल विकसित केलेले तसेच शेतकऱ्यांना आधार संबंधित डाटा वापरण्याचे सहमती पत्र व अर्ज भरून घेतलेले आहे.

कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना ईकेवायसी करावी लागणार आहेत. ईकेवायसी केल्यानंतर कापूस आणि सोयाबीन अनुदान (हेक्टरी 5000 रूपये) DBT द्वारे आधार लिंक बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

कापूस सोयाबीन अनुदान तुम्हाला मिळाले का? हे कसे चेक करायचे पहा

कापूस सोयाबीन अनुदान मिळाले का हे ऑनलाईन चेक करण्यासाठी सर्वप्रथम https://scagridbt.mahait.org/FarmerLogin/Login या पोर्टलवर लॉगिन करा. त्यानंतर डिबर्समेंट स्टेट्स या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाकून OTP च्या माध्यमातून लॉगिन करा. OTP टाकल्यावर शेतकऱ्याची सर्व माहिती मोबाईल वर दिसेल. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, किती क्षेत्रासाठी अनुदान मंजूर झाले आहे, अनुदानाची रक्कम कोणत्या बँक खात्यात जमा झाली हि संपूर्ण माहिती मिळेल.

कापूस सोयाबीन अनुदान मिळाले का चेक करा ऑनलाईन मोबाईलवर

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

कापूस सोयाबीन अनुदानाचा 100% निधी वितरणास आचारसंहितेपुर्वी मंजुरी मिळाल्याने जसजसे शेतकरी अनुदानासाठी पात्र होतीन तसतसेच शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यात अनुदान जमा होणार आहे. हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर कराउ आणि शेतीविषयक नवनवीन माहिती, हवामान अंदाज, बाजारभाव, शेती सल्ला व इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुप जॉईन करा ही विनंती.

कापूस सोयाबीन अनुदान तुम्हाला मिळाले का? हे कसे चेक करायचे पहा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360