Ration Card Changes:  रेशनकार्ड मध्ये नवीन नाव Add करा, किंवा नाव कमी करा  फक्त 2 मिनिटांत

Ration Card Changes: रेशन कार्ड (Ration card) हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे दस्तऐवज/कागदपत्र माणले जाते याचा उपयोग स्वस्त धान्यासोबतंच विविध शासकीय योजनेच्या लाभांसाठी देखील होत आहे. रेशनकार्ड मध्ये नवीन सदस्यांची नाव नोंदणी करणे आणि नाव कमी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहेत. या लेखात आपण रेशन कार्डसाठी नवीन नाव नोंदणी कशी करावीत आणी नाव कमी कसे करावेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.तर माहिती सविस्तर वाचा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा

कुटुंबातील लग्न झालेल्या मुलीचे किंवा सदस्यांचे नाव कमी करायचे आसेल किंवा नवीन सुनबाई किंवा नवजात बालकाचे नाव Add करायचे आसेल तर आँनलाईन पद्धतीने तुम्ही घरबसल्या करु शकतात

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना; अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? यादी पहा Mukhymantri Ladki Bahin Yojana Document

Ration card ; रेशन कार्डमध्ये नवीन नाव कसे जोडणे / काढणे करायचे ?

■ सर्वप्रथम https://rcms.mahafood.gov.in/ या वेबसाईटवर जावे

■ वेबसाईटवर आल्यानंतर sign in/register करून घ्यावे

■ लाँगीन झाल्यानंतर ration card modification या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

■ ईथे तुम्ही तुमच्या रेशनकार्ड वरील नावामध्ये दुरुस्ती/नवीन नाव जोडनी किंवा नाव कमी करु शकतात.

सविस्तर माहिती खालील Video दिलेली आहे त्यामुळे आगोदर व्हिडीओ सविस्तर पहावा आणि त्यानंतर पुढील प्रोसेस करून घ्यावी. हि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेयर करावे ,धन्यवाद !
Ration Card  Changes

लाडका भाऊ योजना या तरुणांना मिळणार 10 हजार रुपये शासन (GR) निर्णय आला Ladka Bhau Yojana

Leave a comment

Close Visit Batmya360