UIDAI ने आधार अपडेट साठी दिली एवढी मुदत नाहीतर तुमचे आधारकार्ड होणार बंद Aadhar Card Big Update

Aadhar Card Big Update: UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 14 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. ज्या आधार कार्ड धारकांचे आधार कार्ड 10 वर्षांपासून जुने असेल त्यांना आधार कार्डमधील बायोमेट्रिक डिटेल्स मोफत अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहेत.

हे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रावर जावे लागणार आहे. आधार नोंदणी केंद्रावर ही सुविधा 14 सप्टेंबरपर्यंत मोफत असणार आहेत.

https://uidai.gov.in/
https://uidai.gov.in/

निक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx या वेबसाईटला भेट देऊन माहिती घेऊ शकतात.वेबसाईटला भेट दिल्यानंतर आधार नोंदणी केंद्र शोधण्यासाठी राज्य, पोस्टल पिनकोड आणि सर्च बॉक्स या तीन पर्यायांचा वापर करावा.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

UIDAI आधारकार्ड अपडेट कसे करायचे स्टेप बाय स्टेप पाहुयात

🟣 सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट
https://uidai.gov.in/ वर जा. यानंतर अपडेट आधारच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

🔴 आता आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉग इन करायचे आहे. आता तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे.

🟠 यानंतर पत्ता हा पर्याय निवडा. यानंतर Proceed to Update Aadhaar वर क्लिक करायचे आहे. आता अपडेट केलेल्या पत्त्याशी संबंधित कागदपत्रे अपलोड करा. यानंतर एक रिक्वेस्ट नंबर तयार होईन.

🟡 हा नंबर सेव्ह करावा. तुमचा आधार काही दिवसांनी अपडेट होईन. तुम्ही रिक्वेस्ट नंबरद्वारे तुमच्या आधार अपडेटची स्थिती तपासू शकतात.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360