आता महिला बचत गटांना ड्रोन मिळणार ; 8 लाख ₹ अनुदान, Agriculture Drone Loan Scheme

Agriculture Drone Loan Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. आता राज्यभरातील शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी आणि राज्यातील महिला बचत गटांना फायदा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडून एका नवीन महिला योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे.

आता राज्यांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची फवारणी करता येणारी अडचण म्हणजेच की उपलब्धता लागणारा वेळ खर्च आणि अशा सर्वांचा विचार करून कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. आता पिकांची फवारणी करण्यासाठी महिला बचत गटाकडून शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत याच संदर्भात माहिती आपण या आलेखात पाहत आहोत. (Agriculture Drone Loan Scheme)

📣🛑💡 हे पण महत्त्वाचं आहे अधिक वाचा..! 👉 राज्यातील सर्व मुलींना मिळणार 01 लाख रु.लेक लाडकी योजना असा करा अर्ज | Lek Ladki Yojna Apply 2023


केंद्र सरकारकडून दोन चा वापर वाढवून शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवून देण्यासाठी सर्व राज्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे. महिला बचत गटांसाठी आता शासन अनुदान देत असून यासाठी महिला बचत गटांना जवळपास  8 लाख रुपयांपर्यंत ची आर्थिक मदत दिली जात आहे. महिला बचत गटांना दोन पुरवण्यासाठीच्या योजने ला मंत्रिमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी दिली आहे.

20231218 233652 आता महिला बचत गटांना ड्रोन मिळणार ; 8 लाख ₹ अनुदान, Agriculture Drone Loan Scheme

2023 -24 ते 2025 -26 या  कालावधीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये भाड्याने ड्रोन पुरवण्यासाठी राज्यातील 15,000 निवडक महिलांना बचत गटांची निवड करण्यात येणार असून बचत गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर दोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिला बचत गटांचे सक्षमीकरण सक्षमीकरण करणे आणि कृषी क्षेत्रातून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून क्रांती घडवून आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दिलेली आहे. ( Agriculture Drone Loan Scheme )

📣🛑💡 शासन निर्णय पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

  • प्रथम त्याच्यामध्ये पंधरा हजार महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यात येतील.
  • ड्रोन किमतीच्या 80% पर्यंतची रक्कम केंद्रीय आर्थिक साह्य आणि इतर साधने शुल्क यासाठी आठ लाख रुपयांपर्यंत सरकारकडून अनुदान देण्यात येईल.
  • कोणत्याही ड्रोन कंपनीकडून दोन खरेदी केल्यानंतर डोळ्यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात बचत गटांना येणाऱ्या सर्व अडचणी यांचा विचार करून दोन पुरवठादार कंपन्या आणि बचत गट यांच्यामधील मदतीस म्हणून एल एफ सी काम पाहणार आहे.
  • अशा प्रकारचे ड्रोन चालवण्यासाठी महिलांना 15 दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येईल व त्याचबरोबर 5 दिवसाच्या फवारणीच्या 10 दिवसांच्या प्रशिक्षणाचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे.

सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज सुरू ; Solar Pump Yojna Online Apply

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360