ज्येष्ठ नागरिकांना आता सरकार देणार दरमहा 5000 रुपये; असा घ्या योजनेचा लाभ ( Atal Pension Yojna )

Atal Pension Yojna: भारत सरकारने अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक योगदान जमा करण्याची एक नवीन सुविधा सुरू केलेली आहे. याचबरोबर शासनाने आता तुम्हाला दर महिना 5000 रुपये देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. चला तर मग आपण या योजनेबद्दल सर्व सविस्तर माहिती घेऊ.

नागरिक, शेती किंवा शेतकरी, व मजुरदार किंवा लहान मोठे व्यवसाय, हे विविध प्रकारे आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांना वृद्ध काळासाठी सरकारने पेन्शन द्यावी यासाठी सरकारने त्यांना अटल पेन्शन योजना सुरू केलेली आहे. याच्या माध्यमातून ते आपल्या वृद्ध काळात पेन्शन मिळून सर्व गरजा भागवू शकतात.

30 सप्टेंबर 2023 पर्यंत कोणीही या योजनेच्या अंतर्गत स्वतःची नोंदणी करू शकत होता. मात्र एक ऑक्टोबर पासून यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेली आहेत.  मात्र आता फक्त असेच लोक जे की आयकर स्लॅब मध्ये येत नाहीत. व 18 ते 40 वयोगटातील व्यक्तीच याच्या अंतर्गत नोंदणी करतात अशा प्रकारचे नवीन बदल यामध्ये केलेले आहेत.

हे पण महत्त्वाचं आहे 👉 महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced

अटल पेन्शन योजनेचा फायदा काय व कसा असेल? Atal Pension Yojna

आपण जर या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी नाव नोंद असेल तर वयाच्या साठ वर्षानंतर लोकांना एक हजार ते पाच हजार रुपये पर्यंत मासिक पेन्शनचा लाभ देण्यात येतो. जर तुम्हाला मिळणारी पेन्शनची रक्कम ही तुमच्या रकमेच्या योगदानावर अवलंबून असते. तुम्हाला सुद्धा आपले म्हातारपण सुरक्षित करायचे असेल तर आपण देखील या योजनेच्या अंतर्गत पाच हजार रुपये महिन्याचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला या योजनेची सर्व सविस्तर माहिती जाणून घ्यावे लागेल.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

📣👉 अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा

अटल पेन्शन योजने विषयी सविस्तर माहिती –

अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मासिक,  सहामाही अशा अटींमध्ये पैसा जमा करण्याची विविध उपकरणे सुविधा उपलब्ध करून मिळते. आपले मासिक योगदान जमा करावे लागते. यासाठी तुमचे बँक खाते असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या योजनेतील तुमच्या योगदानाचे पैसे हे तुमच्या बँक खाते मधूश कापले जातात. आणि ही पेन्शन देखील तुम्हाला बँक खात्यातच जमा करण्यात येते. त्यामुळे बँक खाते असणे ही खूप महत्त्वाचे आहे.

आपल्याकडे या अगोदरच बँक खाते असेल तर तुम्ही या अटल पेन्शन योजनेची जोडू शकता व एकदा तुम्ही अटल पेन्शन योजनेची सदस्यता नोंदवली की तुम्हाला वयाच्या साठ वर्षांपर्यंत सतत योगदान द्यावे लागेल व त्यानंतर तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात पैसे परत करण्यात येतात.

व्यक्तीच्या अठराव्या वर्षापासून योगदान सुरू केल्यास

जर आपल्याला वृद्धकाळामध्ये दरमहा 5008/- रुपये पेन्शन मिळवायचे असेल तर वयाच्या 18 व्या वर्षी खाते उघडणे व त्या खात्यामध्ये मासिक 210 रुपये तसेच  तिमाही 627/-  रुपये किंवा  अर्धवार्षिक अशा प्रकारे जमा करावे लागतील. यापैकी कोणतीही एक रक्कम तुम्ही निवडू शकता आणि या योजनेसाठी रक्कम भरू शकता.

वयाच्या विसाव्या वर्षी योगदान सुरू केले तर

जर वयाच्या 20 व्या वर्षी या योजनेसाठी योगदान सुरू केले तर 228 रुपये मासिक 679 रुपये तीन महिन्याला किंवा तेराशे 46 रुपये सहामाही अशा पद्धतीने तुम्ही रक्कम भरू शकता. आणि या योजनेच्या अंतर्गत सहजरित्या लाभ घेऊन आपली साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाच हजार आठ रुपये प्रति महिना पेन्शनचा लाभ घेऊ शकता व आपले वृद्ध काळ हा सुखमय बनवू शकता.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable



Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360