Student Education Loan : भारतातील खूप मोठ्या प्रमाणात तरुण विद्यार्थीही भारतामध्ये तसेच परदेशामध्येही त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँक ऑफ बडोदा बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन याच्या माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करू शकतात. बँक ऑफ बडोदा ही सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कर्ज पुरवठा करणारे भारतातील सर्वोत्तम बँक मानली जात आहे. तुम्हाला जर शिक्षणासाठी कर्ज द्यायचे असेल, तर तुम्ही बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून मिळू शकतात. बँक ऑफ बडोदा एज्युकेशन लोन च्या अंतर्गत तुम्हाला जास्तीत जास्त पन्नास लाख रुपयांचे देखील मिळू शकते. परंतु त्यासाठी तुमचे शिक्षण हे भारतातील किंवा प्रदेशातील शिक्षणासाठीच देण्यात येत आहे.
बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या कर्जाचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच आपण या आजच्या पोस्टमध्ये बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून लोन कसे घ्यायचे? तसेच बँक ऑफ बडोदा मधून लोन घेण्यासाठी पात्रता काय आहे? कोणती कागदपत्रे लागतात? आणि जर आपल्याला शैक्षणिक कर्ज घ्यायचे असेल तर कोणत्या बाबींची पूर्तता करावी लागते? अशा सर्व प्रकारची माहिती आपण आज या पोस्टमध्ये पाहत आहोत.
Bank of Baroda education loan : बँक ऑफ बडोदा शैक्षणिक कर्ज
बँक ऑफ बडोदा ही भारतामधील सरकारी मालकीची असून ही भारतातील सर्वोत्तम आणि मोठ्या उद्योगपतीने सुरू केलेली एक महत्त्वाची बँक मांडली जाते. बँक ऑफ बडोदा ही सर्व ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज देत असते. बँक ऑफ बडोदा एज्युकेशन लोन 2023 याच्या अंतर्गत एक शैक्षणिक कर्ज आहे. आयकर कायदा 1961 च्या कलम 80 मध्ये विद्यार्थ्यांना बँक ऑफ बडोदा द्वारे कर लाभ देखील प्रदान केले जात आहे. बँक ऑफ बडोदा दिलेल्या कर्जाची रक्कम वेगवेगळ्या कर्ज योजनेच्या नुसार निश्चित करण्यात येत आहे
बँक ऑफ बडोदा शैक्षणिक कर्जासाठी आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇
…येथे क्लिक करा 👈
राज्यातील सर्व मुलींना मिळणार 01 लाख रु.लेक लाडकी योजना असा करा अर्ज | Lek Ladki Yojna Apply 2023
तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक करून घ्यायचे असेल तर तुम्ही बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून 40 लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज हे सहजरीत्या उभारू शकता. बँक ऑफ बडोदा ही भारतात शिक्षणासाठी जास्तीत जास्त ₹१५० लाख आणि प्रदेशात शिक्षणासाठी ₹१५० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज देत आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडून दीर्घ मूर्तीचा कालावधी म्हणजेच की 15 ते 20 वर्षाचा कालावधी दिला जात आहे. जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शिक्षणासाठी म्हणजेच एज्युकेशन लोन साठी अर्ज करायचा असेल तर, संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन प्रकारे राबवण्यात येत असते.
Bank of Baroda Education loan Benefits : बँक ऑफ बडोदा शैक्षणिक कर्ज चे फायदे आणि वैशिष्ट्य काय आहेत?
- जर तुम्हाला भारतातील किंवा परदेशातील शिक्षणासाठी कमाल ₹120 लाखांपर्यंत तसेच परदेशातील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ₹150 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यात येते आहे.
- बँक ऑफ बडोदा तुम्हाला तुमच्या विविध प्रकारचे शैक्षणिक संबंध सर्व गरज पूर्ण करण्यासाठी योग्य प्रमाणात कर्ज पुरवठा करते आहे.
- आयकर विभागाचा कायदा 1961 कलम 80 च्या अंतर्गत लाभार्थ्याला शैक्षणिक कर्ज वरील कर्ज अंतर्गत देण्यात येत आहे.
- भारतातील कोणत्याही विद्यार्थी या कर्जासाठी अर्ज करण्यासाठी
- बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज घ्यायचे असेल, तर अर्जदाराला भारतातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक असेल.
- कर्ज घेणारा अर्जदारांना हा सह अर्जदार जोडावा लागणार आहे.
- बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून जर तुम्हाला कर्जासाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज करायचा असेल तर, तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन किंवा नेट बँकिंग
- मोबाईल बँकिंग तसेच ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज सादर करू शकता.
Bank of Baroda Education loan Important Documents
प्रवेश परीक्षेची गुणपत्रिका
10वी आणि 12वी परीक्षेचे मार्क कार्ड
आधार कार्ड
फोटो
मोबाईल नंबर
बँक तपशील
GRE/IELTS/TOFEL/GMAT चे मार्कशीट
लागू असल्यास कोणतीही शिष्यवृत्ती कागदपत्रे
पुढील कोणत्याही शिक्षणाचे मार्क्स कार्ड