Bank Of Maharashtra Bharti 2024: बँक ऑफ महाराष्ट्र [BOM] मध्ये 195 जागांची नवीन भरती निघाली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची एक नवीन संधी निर्माण झालेली आहेत. यासाठी विवीध पदांच्या जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर करावयाचे आहे. अर्ज पाठवण्यासाठी 26th जुलै 2024 शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, पगार, नोकरी ठिकाण आणि महत्वाच्या लिंक्स या बद्दलची सविस्तर माहिती या पोस्ट मध्ये खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावेत .BOM Bharti 2024.
Bank Of Maharashtra
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा telegram ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
BOM Bharti 2024 Details
जाहिरात क्र. : AX1/ST/RP/Recruitment 2024-25
एकूण जागा : 195
BOM Bharti Vacancy 2024
पदनाम & तपशील
BOM Bharti 2024 Qualification
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.(अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पाहावी.)
MSRTC Mumbai Bharti: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अंतर्गत भरती कोणतीही परीक्षा नाही
Bank Of Maharashtra Bharti 2024 Age Limit
वयाची अट : उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी,
- एससी/एसटी : 05 वर्षे शिथिलता
- ओबीसी : 03 वर्षे शिथिलता
- PWD : 10 वर्षे शिथिलता
BOM Bharti 2024 Eligibility Criteria
अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : रु.1180/- [एससी/एसटी/PwBD : रु.118/-]
पगार : नियमानुसार
नोकरी स्थळ : पुणे/मुंबई [महाराष्ट्र]
अर्ज करण्याचा पत्ता : General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune – 411 005.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2024