लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली? स्टेटस चेक करा
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yoajana : राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा महिलांकडून करण्यात येत आहेत. मुंबई : महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या 2 कोटी 52 लाख महिला लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्यात आलेली आहेत. आतापर्यंत महिलांना … Read more