महाराष्ट्र राज्यात नवीन 22 जिल्हे निर्माण होणार; आताची मोठी बातमी! ( New Districts List Announced 2024)

New Districts List Announced 2024

New Districts List Announced 2024: महाराष्ट्र सरकारने राज्यात २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी आपल्या राज्याची स्थापना करण्यात आलेली त्यावेळीस महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 26 जिल्हे होते त्यानंतर आजपर्यंत 10 जिल्ह्यांची भर घालून सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहे. या 36 जिल्ह्यांमधूनच आता महाराष्ट्रात एकूण 22 जिल्हे होऊ शकतील अशी घोषणा महाराष्ट्र शासनाने … Read more

शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंत कर्ज होणार माफ; या राज्य सरकारची योजना सुरू ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

Karj Mafi Yojna Maharashtra 2024

Karj Mafi Yojna Maharashtra 2024: शेतकरी हाच देशाचा खरा धान्यदाता आहे. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या कायमच असतात. अनेक वर्षे शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, पिकांना योग्य भाव न मिळणे अशा समस्यांना सामोरे जात आहेत. या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी शासनाकडून प्रयत्न केले जातात. ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024 ) अलीकडे देशातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. … Read more

तूर बाजार भावात 950 रुपयांची मोठी वाढ; लाईव्ह तूर बाजार भाव पहा! Tur Rate Today

Tur Rate Today

तूर बाजार भावात 950 रुपयांची मोठी वाढ; लाईव्ह तूर बाजार भाव पहा! Tur Rate Today बाजारसमीती : गेवराईराज्य : महाराष्ट्रशेतमाल – तूर ( tur )दिनांक – 09-03-2024आवक – 47 (क्विंटल)कमीत कमी – 6000जास्तीत जास्त – 10601सर्वसाधारण – 9700 हे पण वाचा! 👉 तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan … Read more

Pik Vima GR: उर्वरित सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा वाटपास मंजुरी; आजपासून मिळणार पिक विमा

Pik Vima GR

Pik Vima GR: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आज या बातमीचे सर्व शेतकरी बांधवांसाठी खूपच आनंदाची माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज पासून उर्वरित 75 टक्के पिक विम्याचे वाटप राज्यभरात सुरू करण्यात आले आहे. पिक विमा योजनेच्या अंतिम अहवालानुसार राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू करण्यात आले आहे. ( Pik Vima GR ) शेतकरी … Read more

नवीन GR आला! कामगार सन्मान योजना कामगारांना दर महिन्याला 10 हजार रुपये मिळणार ( Kamgar Sanman Dhan Yojana 2024 )

Kamgar Sanman Dhan Yojana 2024

Kamgar Sanman Dhan Yojana 2024 : महाराष्ट्रातील सन्मान धन योजनेंतर्गत पात्र कामगारांना प्रतिवर्ष 10,000 रुपये मिळतील. कोणत्या कामगारांना लाभ मिळू शकतो याबाबत सरकारने नवा निर्णय जारी केला आहे. ही माहिती जीआरमध्ये मिळेल. महाराष्ट्रातील नोंदणीकृत घरगुती कामगारांसाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत शासनाने आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. लेक लाडकी योजना झाली सुरू; … Read more

सोयाबीनचे दर 200 रुपयांनी वाढले; राज्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Rate Today

Soyabean Rate Today

सोयाबीनचे दर 200 रुपयांनी वाढले;  राज्यातील लाईव्ह बाजारभाव पहा!  Soyabean Rate Today बाजारसमीती : अमरावतीराज्य : महाराष्ट्रशेतमाल – सोयाबीन  ( Soyabean Rate Today )दिनांक – 09-03-2024आवक – 2314 (क्विंटल)कमीत कमी – 4150जास्तीत जास्त – 4251सर्वसाधारण – 4200 📣👉 तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Status बाजारसमीती : नागपूरराज्य … Read more

मोदी सरकारचा गॅस सिलेंडर ग्राहकांना मोठा दिलासा; 300 रुपयांनी गॅस सिलेंडर झाला स्वस्त! ( Gas price has decreased )

मोदी सरकारचा गॅस सिलेंडर ग्राहकांना मोठा दिलासा; 300 रुपयांनी गॅस सिलेंडर झाला स्वस्त! ( Gas price has decreased )

मोदी सरकारचा गॅस सिलेंडर ग्राहकांना मोठा दिलासा; 300 रुपयांनी गॅस सिलेंडर झाला स्वस्त!  ( Gas price has decreased ) Gas price has decreased: प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी अतिशय दिलासा देणारी अपडेट आहे, प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी प्रतिवर्ष 12 रिफीयसाठी आता मागील अनुदानात वाढ करण्यात आली आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने गॅस ग्राहकांना अतिशय … Read more

आज 350 रुपयांनी सोयाबीन बाजार भावात वाढ; सर्व जिल्ह्यातील लाईव्ह बाजारभाव Soyabean Rate Today

Soyabean Rate Maharashtra

आज 350 रुपयांनी सोयाबीन बाजार भावात वाढ; सर्व जिल्ह्यातील लाईव्ह बाजारभाव Soyabean Rate Today बाजार समिती : सिंदखेडराजाशेतमाल : सोयाबीनआवक : 325 (क्विंटल)कमीत कमी दर : 4600जास्तीत जास्त दर : 4650सर्वसाधारण दर : 4615 बाजार समिती : उमरखेड – डांकीशेतमाल : सोयाबीनआवक : 120 (क्विंटल)कमीत कमी दर : 4600जास्तीत जास्त दर : 4650सर्वसाधारण दर : … Read more

Maharashtra Cotton Price: महाराष्ट्रातील आजचे 8 मार्च कापूस बाजारभाव, आज कापसाचे भाव पुन्हा वाढले!

Maharashtra Cotton Price

Maharashtra Cotton Price: महाराष्ट्रातील आजचे 8 मार्च कापूस बाजारभाव, आज कापसाचे भाव पुन्हा वाढले. बाजारसमीती : अकोलाराज्य : महाराष्ट्रशेतमाल – कापूस ( cotton )दिनांक – 07-03-2024आवक – 87 (क्विंटल)कमीत कमी – 7300जास्तीत जास्त – 7900सर्वसाधारण – 7600 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार दुष्काळ मदत पहा यादी..! ( Maharashtra Drought District List 2024 ) बाजारसमीती : अमरावतीराज्य … Read more

एसटीची नवीन योजना: 1100 रुपये भरा आणि वर्षभर अनलिमिटेड प्रवास करा! (MSRTC New Scheme)

MSRTC New Scheme

MSRTC new scheme: मित्रांनो तुम्ही सुद्धा सुट्टी मध्ये एसटीने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर प्रत्येक ठिकाणासाठी लागणाऱ्या प्रवास भाड्यावरती अधिकचा खर्च न करता तुम्ही एसटीच्या आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजनेचा लाभ घेऊ शकता.या योजनेमध्ये तुम्हाला पास काढता येते आणि पासच्या प्रकारानुसार त्या कालावधीमध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बसने प्रवास करता येतो. MSRTC New Scheme तुम्हाला … Read more

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360