Onion Rate Today: महाराष्ट्रात सध्या कांद्याला काय भाव मिळत आहे; लाईव्ह कांदा बाजार भाव
Onion Rate Today: आज बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव (Onion Auction) बंद आहेत. मात्र काही निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची 35 हजार 594 क्विंटलची (ONion Rate) आवक झाली आहे. तर आज लाल आणि उन्हाळ कांद्याचा सरासरी 1500 रुपयांपासून ते 2900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. एकट्या रामटेक बाजार समिती उन्हाळ कांद्याला (Summer Onion) तब्बल 4100 रुपयांचा दर मिळालेला … Read more