CIBIL Score Check कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जेव्हा जेव्हा आम्हाला पैशांची गरज असते तेव्हा आम्ही बँकेकडून कर्ज घेतो. परंतु बँकेकडून कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअर तपासला जातो. जर एखाद्या व्यक्तीचा CIBIL स्कोर कमी असेल तर त्याला कर्ज मिळण्यात खूप अडचणी येतात. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. होय, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून गृहकर्जासाठी अर्ज करू शकता.
Bank Account CIBIL Score check
तुम्हाला जर कोणत्याही बँकेतून कर्ज घ्यायचे असेल तर किमान आपला स्कोर हा 750 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे कारण की कमी सिविल स्कोर असल्यावर आपल्याला कोणतेही बँकेकडून कर्ज पुरवठा केला जात नाही किंवा आपण कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर कर्ज मिळवण्यासाठी गेलो तरी देखील आपला अर्ज मंजूर केला जात नाही कारण की आपला सिबिल स्कोर हा हा आपल्या पाठीमागील व्यवहारांवर अवलंबून असल्याकारणाने आपले क्रेडिट सर्व व्यवहार व्यवस्थित असणे आवश्यक आहे. किमान कर्ज मिळवण्यासाठी आपला सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे कारण की यापेक्षा कमी सिबिल स्कोर असल्यास तो एकदम खराब मानला जातो आणि तो व्यवहारासाठी मांडणी नसल्याने या आपल्याला कोणत्याही प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही किंवा कोणतीही संस्था कर्ज देत नाही.