Free CIBIL Score Increase: एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी आपल्याला बँकेकडून काही रक्कमेची आवश्यकता पडत असते. आपण ही रक्कम काढण्यासाठी बँकेकडे जात असतो. अशावेळी सर्वात प्रथम आपल्या पॅन कार्ड वरून आपला सिबिल स्कोर तपासला जातो व त्यानुसार आपल्याला बँक कर्ज पुरवठा करतात ; जर आपला सिबिल स्कोर कमी वा असेल घसरलेला असेन . तर बँक आपल्याला कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करते किंवा देतच नाही अशी अनेक उदाहरणं सध्या पाहावयास मिळते.
Bank Account CIBIL Score check
जरी आपला सिबिल स्कोर कमी असेल तर आपल्याला जास्त व्याजदराने सुद्धा कर्ज पुरवठा केला जात आहे. या सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपला सिबिल स्कोर चांगला ठेवणे सध्या काळाची गरज बनलेली आहे . साधारणपणे 600 ते 750 पर्यंतचा सीबील स्कोर हा चांगला मानला जातो तर त्याही पुढचा हा उत्तम असतोच.
मुख्यमंत्री वयोश्री योजना: जेष्ठांना मिळणार 3000 रुपये! ऑनलाईन अर्ज सुरु
750 ते 900 पर्यंतचा जर तुमचा सिबिल स्कोर असेल तर तुम्हाला मात्र परवडणाऱ्या किंवा आकर्षक व्याजदरामध्ये बँक तुम्हाला सहज कर्ज देतात . त्यामुळे आपला सिबिल स्कोर चांगला नाही तर उत्तम जर ठेवला तर त्याचा आपल्याला फायदा होत आहेत. ( CIBIL Score Increase Tips )
सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी काही टिप्स CIBIL Score Check
कर्जाचे हप्ते नियमितपणे भरणे
तुम्ही जर एखाद्या कोणत्या बँकेकडून किंवा पतपुरवठा करणाऱ्या एखाद्या संस्थेकडून जर कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची परतफेड तुम्ही वेळेत करणे आवश्यक आहेत . त्याची हप्ते हे वेळेवर जमा झाले पाहिजे कर्जाचे हप्ते जर वेळेवर परतफेड करत नसेल तर त्याचा अत्यंत विपरीत परिणाम आपल्या सिबिल स्कोर हा झालेला असतो . त्यामुळे जर तुम्ही खर्चाचे हप्ते वेळेवर दिले तर सिबिल स्कोर वाढल्यास मदत होत असते. CIBIL Score Increase Tips
: राशन मध्ये तांदुळा ऐवजी “या 5 वस्तू” मिळणार
क्रेडिट कार्ड चा वापर सावधपणे करणे. Free CIBIL Score Increase
प्लास्टिक मनी म्हणजे क्रेडिट कार्ड . म्हणजे आपल्या खिशातून पैसे जात नाही पण आपल्या गरजा पूर्ण होत आहेत मात्र याची हप्ते आपल्याला वेळेवर देणे आवश्यक आहेत . क्रेडिट कार्डचा वापर करताना हे पैसे आपल्याला काही दिवसांनी भरायचेच आहे याचे भान ठेवून क्रेडिट कार्ड वापरले पाहिजेत . आपल्याला दिलेल्या लिमिटच्या 30 ते 40 टक्के रक्कमच आपण खर्च केले पाहिजे व ती बिल जनरेट होण्याच्या जनरेट झाल्यानंतर वन टाइम भरली पाहिजे तर आपल्या सिबिल स्कोर सुद्धा वाढण्यास मदत होईलन.
- जामीनदार म्हणून योग्य ठिकाणी जामीन की स्वीकारा
बऱ्याच वेळा काय होतंय आपण एखाद्या व्यक्तीला कर्ज घेण्यासाठी जामीनदार किंवा गॅरेंटेड असतात. कर्ज घेणारी समोरच्या व्यक्तीने जर वेळच्या वेळी कर्ज फेडला नाही किंवा काही हफ्ते वेळेचे वेळी भरले नाहीत . तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्या सिबिल स्कोरवर झालेला असतो ज्यावेळी ती व्यक्ती वेळेवर कर्ज भरत नाहीत . बँक तिला डिफॉल्टर किंवा बाकी जेव्हा जाहीर करतो तेव्हा आपल्या क्रेडिट स्कोर वर सुद्धा त्याचा खूप परिणाम झालेला असतो (CIBIL Score Increase Tips ) . त्यामुळे जामीनदार होताना किंवा गॅरंटी होताना त्या व्यक्तीविषयी संपूर्ण माहिती घेऊनच आपण कर्ज जामीनदार व्हायला हवेत.
- आपल्या सिबिल स्कोर चा स्कोर वेळच्यावेळी तपासा व चुका असतील तर त्या सुधरिव्यात
आपल्या पॅन कार्ड च्या साह्याने आपण आपला सिबिल स्कोर अनेक ठिकाणी तपासण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहेत . काही ठिकाणी ही सुविधा सुद्धा उपलब्ध असते . तर काही ठिकाणी या सुविधेचा चार्जेस फी 300 ते 400 रुपये आकारले जातात त्यामुळे आपला सिबिल स्कोर जर कमी असेल तर आपला का कमी हे लगेच समजते व त्यानुसार आपण सिबिल स्कोर वाढवण्यासाठी प्रयत्न करतो त्यामुळे आपले सिबिल स्कोर हे तपासत जावेत व त्यानुसार चुका होत असेल तर त्या सुधारत जाव्यात .
- सर्वात जास्त व्याजदर असलेली कर्ज हप्ते वेळेत भरावेत .
- कर्ज व घरगुती गरजा यांचे ताळमेळ ठेवायला हवा.