Cotton Rate: कापसाच्या भावात पुन्हा मोठी वाढ; कापूस पुन्हा 9 हजार पार!

Cotton Rate: कापसाच्या भावात पुन्हा मोठी वाढ; कापूस पुन्हा 9 हजार पार! शेतकरी मित्रांनो, सध्या कापसाच्या भावात पुन्हा एकदा वाढ झालेली पहायला मिळत आहेत. मानवत बाजारसमीतीमध्ये आज कापसाचे भाव पुन्हा एकदा 9 हजाराच्या घरात गेले आहे.

मानवत येथील कापूस भावाच्या (10 जूलैच्या) पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्या खाली दिलेल्या आहेत… पहा👇👇

1000098765 1 Cotton Rate: कापसाच्या भावात पुन्हा मोठी वाढ; कापूस पुन्हा 9 हजार पार!
1000098766 Cotton Rate: कापसाच्या भावात पुन्हा मोठी वाढ; कापूस पुन्हा 9 हजार पार!
1000098767 Cotton Rate: कापसाच्या भावात पुन्हा मोठी वाढ; कापूस पुन्हा 9 हजार पार!

कापूस भाववाढीच्या आशेनं मे आखेरपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातंच ठेवला होता मात्र पावसाळा जवळ येत आसल्याने शेतकऱ्यांनी खुप कमी भावानं कापूस विकुन टाकलेला आहे मात्र आता पुन्हा कापसाचे भाव भाव 9 हजारावर गेलेले पहायला मिळत आहेत मात्र याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही.

Leave a comment

Close Visit Batmya360