Crop Insurance 2024: खरीप हंगाम सुरू झाल्यापासून महाराष्ट्र प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने आता या कार्यक्रमाच्या अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र सरकारने नवीन सुधारणा नुसार पुढील तीन वर्षांसाठी राज्यपाला मध्ये सर्व समावेशक पीक विमा योजना लागू करण्यास संमती दर्शवलेली असून शेतकरी आता सहजरीत्या पैसे न भरता पिक विमा योजनेसाठी अर्ज करू शकतात. पिक विम्याला मंजुरी मिळालेली आहे. ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे ( Crop Insurance )
हे पण महत्त्वाचं आहे 👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)
शेतकऱ्यांना या अगोदर पूर्वी खरीप हंगामासाठी संरक्षित रकमेच्या दोन टक्के वर रब्बी हंगामासाठी दोन टक्के आणि प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंतर्गत पिक विमा रकमेच्या पाच टक्के प्रीमियर भरावा लागत होता. परंतु अशा प्रकारची कोणतीही रक्कम आता भरण्याची गरज नाही. ( Crop Insurance )
पूर्वी ही रक्कम प्रति हेक्टर 700 1000 किंवा 2000 रुपयांपर्यंत होती मात्र आता शेतकरी कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता याच्या अंतर्गत सहजरित्या पिक विमा चा लाभ घेऊ शकतात.
उरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या हप्त्याची रक्कम ही राज्य सरकार स्वतः भरणार आहे. जे की पैसे शेतकरी कर्ज घेतात तसेच आणि जे शेतकरी कर्ज घेत नाहीत. त्यांच्यासाठी हा कार्यक्रम ऐच्छिक आहे याशिवाय तर शेती करणारे शेतकरी या कार्यक्रमासाठी अर्ज करण्यास देखील पात्र असणार आहे. ( Crop Insurance )
भात, खरीप ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, मक, भुईमुग काळे तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, कांदा अशी खरीप पिके या पिकासाठी विमा संरक्षण उपलब्ध
हरभरा, तांदूळ, उन्हाळी भुईमूग, आणि रब्बी कांदा या पिकांना वीमा मध्ये संरक्षण देखील दिले जाणार आहे ( Crop Insurance )
तुम्ही पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला जाऊन अर्ज सहजरीत्या सबमिट करू शकता
1.2लाख शेतकऱ्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पूर आणि अतिवृष्टी मुळे गंभीर नुकसान झालेल्या प्रत्येकी शेतकऱ्यांना 13600 रुपये नुकसान भरपाई देण्यात.
दहा जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांचे नुस्कान झालेले आहे. त्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यात येणार ( Crop Insurance )
तीन हेक्टर पर्यंत प्रती हेक्टर 13 हजार 600 रुपये व प्रति हेक्टर 18 हजार 900 रुपये अशा प्रमाणात लाभ देण्यात येणार आहे. आणि एक शेतकरी तीन हेक्टर पर्यंत लाभ घेण्यास पात्र असणार आहे. ( Crop Insurance )