E Panchanama payment Status: अतिवृष्टी, दुष्काळी अनुदान स्टेटस चेक करा!

E Panchanama payment Status: अतिवृष्टी भरपाई आता DBT माध्यमातून केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांनी आधार लिंक केले असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने नुस्कान भरपाई अनुदानाचे टेटस चेक करण्यासाठी एक नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे.

या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला किती अनुदान मिळाले आहे? ते कोणत्या बँकेत मिळाली आहे? आणि आपली केळशी पूर्ण झाली आहे की नाही याची सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवर सुद्धा पाहता येणार आहे.

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

Ladki Bahin Yojana List: लाडकी बहीण योजना पात्र महिलांच्या याद्या जाहीर!

या पोर्टलवर बी के नंबर टाकून तुम्हाला आपल्या नुकसान भरपाई स्टेटस सहजरीत्या चेक करता येणार आहे. अनुदान तुम्हाला किती मिळालेले आहे तसेच तुमची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही या तसेच तुम्हाला अनुदान बँक खात्यामध्ये जमा झाले आहे. किंवा नाही. किंवा पैसे खात्यात किंवा जमा होणार आहे. याबद्दलची सर्व माहिती या वेबसाईटवर पाहता येणार आहे. E Panchanama payment Status

नुकसान भरपाई ची स्थिती कशी तपासावी? तर खाली युट्युब मिळालेली आहे तो पाहून मी सहजरीत्या प्रोसेस करू शकता.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

नुकसान भरपाई ची स्थिती कशी तपासावी? येथे क्लिक करा.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360