ई श्रम कार्ड धारकांना 3000/- रू जमा होण्यास सुरुवात; तुमचे स्टेटस येथे चेक करा E Shram Card Payment Status

E Shram Card Payment Status: ई-श्रम कार्ड योजना: 3,000 रुपयांच्या हप्त्याची माहिती आणि पेमेंट स्थिती तपासण्याची प्रक्रिया कशी आहे?

केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा उद्देश गरजू कामगारांना आर्थिक सहाय्य पुरवणे आहेत. सध्या, या योजनेंतर्गत 3,000 रुपयांचा नवीन हप्ता जारी केला गेलेला आहे. आपणही ई-श्रम कार्डधारक असाल, तर या रकमेसाठी आपले खाते तपासणे महत्त्वाचे आहेत.

ई-श्रम कार्ड धारकांना लाभ मिळणार

दरमहा आर्थिक सहाय्य: ई-श्रम कार्डधारकांना दरमहा 500 ते 2000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जात आहे.

https://eshram.gov.in/indexmain

पेन्शन: 60 वर्षांनंतर लाभार्थ्यांना दरमहा 3000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते आहे.

जीवितहानी अथवा अपघातामध्ये मदत: दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि आंशिक अपंगत्वासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

पेमेंट स्थिती कशी तपासावी?

तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा झालेले आहे का? हे खालील पद्धतीने तपासा

अधिकृत वेबसाईटवर भेट द्या:
ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

लॉगिन करायचे:
नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि OTP वापरून लॉगिन करायचे.

पेमेंट स्थिती तपासा:
लॉगिन केल्यानंतर “पेमेंट स्थिती” किंवा “हप्ता तपासणी” पर्याय निवडायचा आहे.

खात्यात जमा रक्कम तपासा:
जमा झालेल्या रकमेसह तारीख आणि याचाशी संबंधित माहिती तपासावी.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अडचण असल्यास हेल्पलाइनवर संपर्क साधावा:
काही अडचण असल्यास, ई-श्रमची हेल्पलाइन सेवा उपलब्ध आहे.

ई-श्रम पेमेंटची वेळ व प्रक्रिया

दरमहा हप्ता: कामगारांना दरमहा 500 ते 2000 रुपये दिले जाते.

डीबीटी द्वारे थेट हस्तांतरण: या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते DBT (Direct Benefit Transfer) सक्षम असणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू केलेली आहेत. जर तुम्ही या योजनेअंतर्गत नोंदणीकृत असान, तर वरील दिलेल्या पद्धतीने पेमेंट स्थिती तपासावीत.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360