Edible Oil Price: बजेट सादर झाल्यानंतर खाद्यतेलाचे भाव घसरले; नवीन 15 लिटर आणि 7 लिटर डब्याचे दर पहा!

edible oil price: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम बजेट सादर केलेलं आहे, नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहेत खाद्यतेलाच्या वाढलेल्या भावामुळे घरगुती बजेट कोलमडत होते. मात्र आता नागरिकांना या संकटातून दिलासा मिळाला आहेत. गेल्या पंधरा दिवसांत खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो ५ ते ६ रुपयांनी कमी झालेल्या असून,  सोयाबीन तेलाचे दर १०९ रुपये प्रति किलोपर्यंत म्हणजेच तीन वर्षांआधीच्या पातळीवर आलेले आहेत.

खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण edible oil price change

शेंगदाणा तेल, मोहरी तेल, पाम तेल यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. भारतात पामतेलाची उपलब्धता वाढली आहेत. शाळा सुरू झाल्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहेत. ऑक्टोबर अखेरपर्यंत लग्नसराई नसल्यामुळे खाद्यतेलाची मागणी कमी होऊन विक्रीवर परिणाम झालेला आहे. पुढील काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

जगातील सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार; पहा कोणत्या जिल्ह्यात जास्त परिणाम होणार IMD Mansoon Alert 2024

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती काय आहे?

तेल उत्पादक देशांमधील उत्पादन वाढ, आयात करांमधील बदल, आणि जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती यामुळे तेल उत्पादकांना आपल्या किंमती कमी कराव्या लागलेल्या आहेत. यामुळे ग्राहकांनाही याचा फायदा मिळत आहे. तज्ज्ञांचे मत आहे की तेल उत्पादकांनी आणखी किंमती कमी करण्याची गरज आहेत, कारण गेल्या काळात झालेल्या वाढीची भरपाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे येत्या काळात आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहेत.

केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून शून्यावर आणलेले आहे. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेलाची आयात वाढली आहे. यंदा देशांतर्गत सर्व तेलबियांचे उत्पादन वाढीची शक्यता आहेत. मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना आणि रशिया-युक्रेनमध्ये पाम, सोयाबीन व सूर्यफूलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले आहे.

लाडकी बहीण योजनेत आज 12 बदल! महिलांना मिळाला दिलासा ; पहा संपूर्ण माहिती Mukhymantri Ladki Bahin Big Change

नागरिकांची प्रतिक्रिया

या बातमीने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहेत. महागाईच्या सावलीतून थोडीफार सुटका मिळालेली आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिलेली आहे.

1000105819 Edible Oil Price: बजेट सादर झाल्यानंतर खाद्यतेलाचे भाव घसरले; नवीन 15 लिटर आणि 7 लिटर डब्याचे दर पहा!

Leave a comment

Close Visit Batmya360