Electric Rickshaw Yojna: मोफत रिक्षा हा दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना मिळवून देणे तसेच दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सुविधा उपलब्ध करून तेव्हा रोजगार निर्मिती चालना देणे तसेच दिव्यांग व्यक्तीच्या आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे आणि सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना देखील कुटुंब सोबत जीवन जगण्यास सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने इ रिक्षा मोफत योजना सुरू केलेली असून दिव्यांग व्यक्तींना आता रिक्षा मोफत देण्यात येत आहे.
त्यांना देखील सामान्य व्यक्तीप्रमाणे आपले जीवन जगावे आणि आपल्या घराची देखभाल करावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी ही रिक्षा मोफत योजना राबवलेली असून याच्या मार्फत सध्या रिक्षा मोफत वाटप करण्यात येत आहे.
हरित ऊर्जेवर चालणाऱ्या व पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच की रिक्षा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र दिव्यांग आणि विद्या विकास महामंडळ मार्फत सध्या 100% अनुदान देण्यात येत आहे. आणि या मोफत इ रिक्षासाठी सध्या ऑनलाईन अर्ज देखील चालू आहेत.
महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced
पूर्वी दिवंग व्यक्तींना अर्ज करण्यासाठी काही प्रमाणात समस्येत होते. परंतु सध्या दिव्यांग व्यक्तींना येणारे सर्व अडचणी दूर केलेल्या असून या योजनेस लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि या योजनेमार्फत रिक्षा लाभार्थी मिळवण्यासाठी काय पात्रता निश्चित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये अर्ज करणारा लाभार्थी हात 40 टक्के दिव्यांग असणे गरजेचे आहे. अर्ज करणारा उमेदवार हा 18 ते 55 वयोगटांमधील असावा वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपर्यंत निश्चित असावे. तसेच जास्त अपंगत्व असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्रधान्य देण्यात येणारे असे महामंडळ कडुन जाहीर करण्यात आलेले आहे.
अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?
महाराष्ट्र राज्य दिव्यंग वित्त आणि विकास महामंडळमार्फत शंभर टक्के अनुदानावर अपंग व्यक्तींना इ रिक्षा देण्यात येत आहे. त्यासाठी तीन डिसेंबर रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 10 जानेवारी आहे. या तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे.
रिक्षाच्या माध्यमातून कोण कोणते व्यवसाय करता येणार?
दिव्यांग व्यक्तींना इ रिक्षा मिळाल्यानंतर त्या परीक्षेच्या माध्यमातुन विविध खाद्यपदार्थ, किराणा मालाचे पदार्थ, स्टेशनरी वस्तू, पूजा, साहित्य, बूट बॅक दुरुस्ती, किरकोळ वस्तू भंडार तसेच रद्दी, भंगार तसेच फळाचे दुकान, भाजीपाला प्रसादने मोबाईल दुरुस्ती झेरॉक्स सेंटर अशा प्रकारचे विविध व्यवसाय करता येणार आहेत. दिव्यांग व्यक्ती अशा प्रकारचे व्यवसाय करून स्वतःची उपजीविका भागू शकतात या उद्देशाने त्यांनाही क्षमता देण्यात येत आहे.
मोफत ही रिक्षा साठी कोणते कागदपत्रे लागतात?
जर मोहबते कशासाठी अर्ज करायचा असेल तर प्रथम पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उमेदवाराचे बँक पासबुक, रेशन कार्ड, आपले आधार कार्ड, जातीचा दाखला, अशाप्रकारे कागदपत्रे ही अर्ज भरताना जवळ असणे गरजेचे आहे. ही कागदपत्रे असल्यानंतरच महामंडळ मार्फत 100 टक्के अनुदानावर अपंगांना इ रिक्षा देण्यात येत आहे. या इ रिक्षासाठी अर्ज प्रक्रिये 3 डिसेंबर रोजी सुरू झालेली असून यांची शेवटची तारीख ही 10 जानेवारीपर्यंत असून तोपर्यंत अर्ज भरणे आवश्यक आहे. यासाठी तारीख वाढून दिलेली असून यानंतर कोणत्याही प्रकारची तारीख वाढून दिली जाणार नाही. याची नोंद घ्यावी.