Farmers will get compensation : राज्यामधील अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 36 हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. ही मदत सरकारकडून शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मिळणार आहे. यासंदर्भात आपण सर्व माहिती पाहणार आहोत.
राज्यामधील अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आपत्तीचा प्रतिसाद म्हणून सरकारकडून हा निधी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये तीन हेक्टर मर्यादित जिरायती साठी हेक्टरी 13600 रुपये तसेच बागायती साठी हेक्टरी 17,000 रुपये व बहुवार्षिक पिकनुस्कान भरपाईसाठी तब्बल 36,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. म्हणजेच की अशा प्रकारची रक्कम शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार आहे.
हे पण वाचा..! 👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)
शेतकऱ्यांना 36 हजार रुपयांपर्यंत नुसकान भरपाई ( Farmers will get compensation )
नुसकान भरपाई शेतकऱ्यांना हे निकष पत्रा असणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांनी सरकार विरोधात रोष व्यक्त केलेला होता. राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतकरी बांधव हे रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळाले होते.
राज्य सरकारने तातडीने याची दखल घेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर जाऊन 3 हेक्टर मर्यादेत मदत देण्याचे निर्णय देण्यात आलेले आहेत.
एचडी आर एफ निकषानुसार यापूर्वी शेतकरी बांधवांना दोन हेक्टर पर्यंत मदत देण्यात येत होती. पण महाविकास आघाडी सरकारने हे प्रमाण तीन एकर जमा झाले. पर्यंत वाढवलेली असल्याने याचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced
सरकारच्या या नवीन निर्णयामुळे आता सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे अवकाळी पाऊस किंवा गारपीट यामुळे नुकसान झालेले होते. त्यांना आता लवकरच ही मदत देण्यात येणार आहे. ही शेतकरी बांधवांसाठी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे