Financial Rule Change 1 October: प्रत्येक वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आपलेआर्थिक बजेट ठेवत असते. आर्थिक संबंधातील सप्टेंबर महिन्यात बऱ्याच गोष्टीतील शेवटची मुदत देखील दिलेली आहेत. या महिन्यात नागरिकांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. पैशा विषयी बदलणाऱ्या नियमाबद्दल जाणून घेणे हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असते.
Financial Rules
राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला LPG Gas सिलेंडर चे दर ठरवत असतात. परंतु यावेळी शासनाने एक आठवडा अगोदरच या गॅस च्या दरात सुमारे 10 रुपयांनी घट केली आहेत. याचा फायदा सामान्य नागरिकांना नक्कीच होत आहेत. त्यामुळे व्यवसाय करत असलेल्या कंपन्या देखील सिलिंडर च्या दरात कपात करू शकते. ( Financial Rule Change 1 October )
सिलिंडर चे दर निश्चित –
LPG Gas म्हणजे घरात वापरल्या जाणाऱ्या गॅस च्या किमती या महिन्याच्या एक तारखेला जाहीर केल्या जाते. मात्र सरकारने सणाचे अवचित साधून नागरिकांना एक आठवडा अगोदरच गॅस किंमती 100 रुपयांनी कमी केल्या आहे. मात्र देशात या गॅस वरील नवीन किंमत ही एक ऑक्टोबर पासूनच लागू करण्यात आलेले आहे.
: रेशन मध्ये आता तांदुळा ऐवजी मिळणार या पाच वस्तू
मोफत होणार आधार कार्ड अपडेट –
UIDAI ने आता आपले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिलेली आहेत. दिलेल्या मुदतीमध्ये जर आपण आधार अपडेट करणार असल तर आपले आधार कार्ड हे पूर्णपणे निःशुल्क अपडेट केले जाणार आहेत.
2000 हजार रुपयांची नोट बदलण्याचा शेवटचा दिवस –
संपूर्ण भारतात RBI ने 2000 हजार ची नोट बदलून घेण्यासाठी सर्वानाच 4 महिन्याची मुदत देण्यात आलेली होती. 2000 रुपयाची नोट ही आपल्याला त 30 ऑक्टोबर पर्यंत बदलून घेता येणार आहे. किंवा आपण बँकेत त्या 30 ऑक्टोबर पर्यंत जमा करू शकतात.
लडकी बहीण योजना यादी जाहीर! तुमचे नाव चेक करा
पॅनकार्ड – आधारकार्ड लिंक –
बचत खाते असणाऱ्यांना 30 ऑक्टोबर पर्यंत आपले पॅनकार्ड हे आपल्याच आधारकार्ड सोबत लिंक करण्याची मुदत देण्यात आलेली आहेत. असे जर आपण केले नाहीत तर आपले बँक खाते बंद केले जाऊ शकतात.
SBI ची नवीन योजना –
भारतीय स्टेट बँकेने वुई केअर योजनेची मुदत वाढवून 30 ऑक्टोबर ही शेवटची मुदत दिलेली आहे. ही योजना जेष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येते. या योजनेमध्ये गुंतवणूक करणारे ज्येष्ठ नागरिक हे 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर 7.50% व्याजदर मिळतो. ( Financial Rules 1 September )
Financial Rule Change 1 October: 1 ऑक्टोबरपासून या नियमांमध्ये होणार बदल! तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार? पहा
Financial Rule Change 1 October: सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत.
दर महिन्याच्या 1 तारखेला, सरकारने LPG सिलेंडरच्या किमतीत बदलतात या महिन्यात देखील कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ अपेक्षित आहेत, तर घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल होण्याची शक्यता कमी नाही. परंतु जास्त किमतीमध्ये घसरण होऊ शकते अशा प्रकारचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे.
ATF आणि CNG-PNG चे दर
LPG सिलिंडरच्या किमतींवरच्या बदलासोबतच, तेल मार्केटिंग कंपन्या एअर टर्बाइन फ्यूल (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किमतीही दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलते. त्यामुळे यावेळी देखील किमतीत बदल दिसून येत आहे.
PPF खात्यांचे 3 नवीन नियम
1 ऑक्टोबरपासून पीपीएफ खात्यांवर तीन नवीन नियम लागू होणार आहे-
एनआरआय खातेधारक: एनआरआय खातेधारकांनी त्यांचे PPF खाते नियमांनुसार अपडेट न केल्यास, त्यांना व्याज मिळणार नाहीत.
अल्पवयीन मुलांचे खाते: मूल 18 वर्षांचे होईपर्यंत अल्पवयीन मुलांच्या नावाने उघडलेल्या PPF खात्यांवर POSA व्याजदर लागू होईन.
एकापेक्षा जास्त खाते: कोणत्याही व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त PPF खाते असल्यावर,
योजनेचा व्याजदर फक्त मोठ्या खात्यावर लागू होईन.
सुकन्या समृद्धी योजनेवर (SSY) परिणाम
सुकन्या समृद्धी योजनेवरही नवीन नियम लागू होतीन. नवीन नियमांनुसार, 1 ऑक्टोबरपासून फक्त मुलींचे कायदेशीर पालकच हे अकाउंट ऑपरेट करू शकतीन. यामुळे पालकांच्या नावाशिवाय आजी-आजोबांनी उघडलेले अकाउंट कायदेशीर पालकांच्या नावे हस्तांतरित करणे आवश्यक असेन.
या नियमांच्या बदलामुळे सामान्य माणसाच्या जीवनात मोठा परिणाम होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी या बदलांची माहिती ठेवणे महत्त्वाचे आहेत.
: लाडकी बहिण योजना तिसरा हप्ता, तारीख फिक्स! लगेच चेक करा
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.