CIBIL Score Check : नमस्कार मित्रांनो आपल्याला जर कोणत्याही बँकेत लोन घ्यायचं किंवा कर्ज घ्यायचं असेल तर आणि तुमचा सिबिल स्कोर जर चांगला असेल तर, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी कोणतीही वस्तू गहाण ठेवण्याची आवश्यकता पडत नाही. तसेच आपल्याला कधी ना कधी लोन होण्याची गरज पडत असते तर, आपण असे याला कर्ज घेऊन आपल्या गरजू भागवू शकतो. पण त्यासाठी आपला सिबिल स्कोर चांगला असायला हवा.
Bank Account CIBIL Score check
कोणतेही वैयक्तिक कर्ज हे ग्राहकांना त्यांच्या उत्पन्नानुसार देण्यात येत असते. जर तुमच्या सिबिल स्कोर अधिक चांगला असेल तर, तुम्हाला कोणत्याही अडचणी शिवाय मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक कर्ज मिळू शकते. मात्र तुमच्या सिव्हिल स्कोर खूपच कमी असेल तर तुम्हाला कर्ज घेता येत नाही.
तसेच तुम्ही जर कोणतीही वस्तू एमआय वर घेतली किंवा कोणतेही कर्ज घेतले. आणि त्याची परतफेड योग्य वेळेमध्ये केली तर तुमचा सिबिल स्कोर देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होते. (CIBIL Score Check : कोणत्याही बँकेतून लोन घ्यायचं असेल तर असा चेक करा सिबिल स्कोर)
📣📝 Free CIBIL Score Check करण्यासाठी – खाली क्लिक करा 👇
👉 येथे क्लिक करा
तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे लोणचे असेल तर, याचा विचार करावा की कारण की याच्यावर व्याजदर हे खूप मोठ्या प्रमाणावर आकारण्यात येत असतात. आणि अशा प्रकारचे कर्ज घेऊन त्यामध्ये लोक या जाळ्यामध्ये अडकल्याची उदाहरणे आपण बातम्यावर सतत आपल्याला पहायला मिळत असतात.
हे देखील वाचा…! Bajaj Finserv EMI Card 2023 | 4 लाख रुपये लगेच मिळवा कर्ज ; कोणतीही वस्तू करा हप्त्याने खरेदी
आणि तुम्हाला जर सतत कर्जाची गरज पडत असेल तर, तुम्हाला आपल्या सिबिल स्कोर देखील जास्त ठेवणे गरजेचे आहे. कारण की तुम्ही कोणतेही कर्ज घातले घेतले आणि त्याची योग्य वेळेत परतफेड केली तर तर तुमचा सिबिल स्कोर वाढवण्यात येत असतो. आणि तुम्ही जर कोणत्याही बँकेची क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि सतत जर शॉपिंग करत असाल, आणि त्याचे हप्ते वेळेवर न भरल्यास देखील क्रेडिट कार्ड ला फटका बसू शकतो त्यामुळे वापर करत असाल तर त्याचे हप्ते वेळेवर भरा म्हणजे देखील तुम्हाला क्रेडिट स्कोर वाढण्यास खूप मोठ्या प्रमाणावर मदत होईल.
📣👉 Free CIBIL Score चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
Free CIBIL Score Check 2023 :
सिबिल स्कोर कसा चेक करावा.
STEP 1 :- सिबिल स्कोर चेक करण्यासाठी प्रथम तुमचे पेटीएम ॲप ओपन करा.
STEP 2 : थोडे खाली स्क्रोल करून Free Credit score येथे क्लिक करा
STEP 3 : तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरा जसे की पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर
STEP 4 : खाली फोटोमध्ये दर्शविलेप्रमाणे क्रेडिट स्कोर तुमच्या स्क्रीनवर उपलब्ध होईल अशा प्रकारे तुम्ही हे सिबिल स्कोर चेक करू शकता.