Gharkul Yadi 2024 : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही योजना गरिबांना घरी पुरवणारे एक महत्त्वपूर्ण योजना असून ही ची नवीन यादी जाहीर झालेली आहे. आणि जर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल माहिती नसेल तर या पोस्टमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. नागरिकांना घराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असते. सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अंतर्गत घरकुल मंजूर करून देण्यात येत आहेत. तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या अंतर्गत अर्ज केला असेल तर आपली यादी मध्ये नाव आहे किंवा नाही हे तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकता.
हे पण महत्त्वाचं आहे 👉 महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2024
गरीब व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे नाव राष्ट्रीय स्तरावरील प्रधानमंत्री आवास योजना म्हणून ओळखण्यात येते. या योजनेची सुरुवात एक एप्रिल 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली.
शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या नुसार सरकारकडून गरीब लाभार्थी व्यक्तींना घरकुलाच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवण्यात येते. जेणेकरून त्यांना स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते. पहीली सरकारची जी महत्वाची योजना होती त्यामध्ये शासनाकडून केवळ 70 हजार रुपये घर बांधण्यात देण्यात येत होते. परंतु यामध्ये शासनाकडून आता वाढ करण्यात आलेली आहे व त्यानंतर आता पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना 1.20 लाख रुपये देण्यात येत आहेत.
2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)
नवीन घरकुल मंजूर यादी 2024
सध्या राज्यभरामधील काही गावांमध्ये लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत सुद्धा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर काहींचे घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे. त्यांचे घरकुल यादी आपण पहात आहोत. या योजनेच्या अंतर्गत अर्ज करत असताना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लाभ लाभार्थी दिसतात मात्र ऑनलाईन यादी तपासताना मंजूर घरकुल लाभार्थ्यांची यादी दिसून येते. तेव्हा त्यामध्ये गावातील काहीच नावे यामध्ये आपल्याला दिसतात आणि ही यादी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येते.
📣🛑🏘️👉 प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
घरकुल यादी 2024 मध्ये आपले नाव कसे तपासायचे?
ग्रामपंचायत ची नवीन घरकुल यादी मंजूर झालेली आहे. आणि ती कशा पद्धतीने डाऊनलोड करायची याविषयी माहिती खालील पद्धतीने आहे यासाठी पुढील पायऱ्यांचा वापर करा.
- आपल्या गावांमधील नवीन घरकुल यादी 2024 डाउनलोड करण्यासाठी प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- अधिकृत वेबसाईट ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा
- अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे अल्फाबेट नुसार रिपोर्ट दिसतील. यामध्ये तुम्हाला एफ अल्फाबेट ओपन करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला एफ ब्लॉक वर क्लिक करायचे आहे. या beneficiaries register account forzen & verified ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- याच्यानंतर सिलेक्शन फिल्टर मध्ये वरील दोन पर्याय तसेच ठेवावे आणि तुमचे राज्य निवडून घ्यावे.
- याच्यानंतर आपल्याला आपला तालुका ब्लॉक गावाचे नाव अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप निवडून कॅपच्या कोड व्यवस्थित रित्या भरायचा आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर खाली Download PDF And XL दोन पर्याय दिसतील तेव्हा एक कोणताही पर्याय सिलेक्ट करून यादी डाऊनलोड करायची आहे. व अशाप्रकारे यादी डाऊनलोड करून तुम्ही आपले नाव पाहू शकता. अशाप्रकारे पोस्ट आपल्या मित्रांना देखील नक्की शेअर करा.