Gold Silver Rate Today : सोन्याच्या भावात झाली वाढ! आज सोने-चांदी किंमत काय?

Gold Silver Rate Today: सोन्याने आठवड्यात मोठ्या प्रमाणावर झेप घेतलेली पाहायला मिळते आहे. चांदीने देखील खूप उंच पल्ला गाठलेला आहे. या आठवड्यामध्ये मौल्यवान धातू मध्ये कमालीची वाढ झालेली असल्याने या आठवड्यात शेवटीच किमती वाढलेले होते. या आठवड्यात सोने चांदीच्या घरामध्ये दरवाढ झालेले आपल्याला पाहायला दिसून येत आहे.

सोने-चांदी दरवाढ नोंदवण्यात आलेली असूनही आठवड्यामध्ये मौल्यवान धातूमध्ये देखील दरवाढ झालेली आहे. गेल्या आठवड्याची सुरुवातीला सलग चार दिवस मौल्यवान धातूमध्ये घसरण झालेली होती. त्यामुळे किमती देखील कमीच पाहायला मिळालेल्या होत्या.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

जागतिक बाजारपेठे मधील मजबूत असलेले असल्याने सोने आणि चांदीचा भाव यामध्ये या आठवड्यात कोणताही बदल झालेला नसून भाव हा स्थिर आहे. या आठवड्यामध्ये सोने 800 रुपयांनी तर चांदी 2400 रुपयांनी बदलेली आहे. म्हणजेच अशा प्रकारचे वाढ ही या दोन्ही मध्ये नोंदवलेली आहे.

आता सर्वांना मिळणार आयुष्यमान कार्ड, असा करा ऑनलाईन अर्ज ; आयुष्यमान भारत कार्ड | Ayushman Card Online Apply

सोन्याने घेतली भरारी

गेल्या आठवड्याच्या शेवटी सोन्याने 1100 रुपये वाढ झालेली आहे. तरी आठवड्यामध्ये हा मौल्यवान धातू 880 रुपयांनी वर गेलेला आहे. दोन आठवड्यांचा विचार केल्यास सोन्यामध्ये जवळपास 2 हजार रुपयांची वाढ झाल्याचे दिसते आहे. आता 22 कॅरेट सोने 58 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 63 हजार 640 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

चांदीनी घेतली मोठी झोप

गेल्या आठवड्याभरामध्ये चांदी ही 3500 रुपयांनी महागलेली आहे. या आठवड्या भरत चांदीच्या किमतीत २४०० रुपयांची अधिकच भर पडलेली आहे. दोन आठवड्यांमध्ये एकूण 5900 रुपयांनी भाव वाढलेला आहे. तर आज एक किलो चांदीचा भाव हा 79 हजार रुपये आहे.

लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360