Havaman Andaj Live Panjabrao Dakh: राज्यात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचे नुकसान होते आहे. कापूस सोयाबीन पिकाचे देखील पावसामुळे नुकसान होत आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 20 ऑक्टोंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवलाय पाहुयात पंजाबराव डख काय म्हणताय –
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 20, 21, 22, 23, 24 दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागांत पावसाची हजेरी असणार आहे. पुढचे ४ दिवस दुपारपर्यंत उन असेल व दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता आहेत.
50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी आली! लवकर ई केवायसी करा Farmer Loan
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 ऑक्टोंबर ला धुके पडतील व पाऊस विश्रांती घेणार आहे. तसेच 25 ऑक्टोंबर दरम्यान थंडीला सुरूवात होणार आहे. असा अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांनी सांगितले की पाऊस थांबल्यावर रब्बीच्या पेरण्या सुरू कराव्यात कारण आता पाऊस 24 ऑक्टोंबर नंतर पाऊस पुर्णपणे थांबणार आहे
पंजाबराव डख यांच्या अंदाजाचा YouTube video लाईव्ह पहा