induslnd bank आता दुचाकी व चार चाकी कार घेणे झाले सोपे मित्रांनो तुम्हाला दुचाकी व चार चाकी गाडी घ्यायची असेल, तर मिळणार स्वस्तात तर बँका तुम्हाला त्याचा लिलावात प्रक्रिया सहभागी होण्याची संधी देणार आहे. मित्रांनो आता तुम्ही फक्त वीस हजारांत बाईक व स्कुटी देखील घेऊ शकता.
एक ते दोन लाखांमध्ये कार घेऊ शकता. तेही कागदपत्रांसह बँकांकडून घेतलेले कर्ज आणि परत फेडणे केल्यामुळे जप्त केलेली गाड्या यांचा लिलाव induslnd bank प्लॅटफॉर्मवर होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
induslnd bank जप्त केलेल्या गाड्यांचा लिलाव करणार
आयुष्मान कार्ड आता सर्वांना मिळणार; तुमच्या मोबाईल वरून असे काढा ( Ayushman Bharat Card Apply Maharashtra )
induslnd bank (इंडसइंड बँक) घेतलेल्या कर्जावर घेतलेल्या वाहनावर हप्ते भरता आलेले नाही. त्यांचा लिलाव करण्यात आलेला आहे. आणि अशा लाखो वाहनांचा बँकेकडून लिलाव केला जाणार आहे. व ज्याअंतर्गत तुम्हाला चार चाकी आणि दुचाकी दोन्ही गाड्या मिळून शकतात. तुम्हाला खरेदी करण्यासाठी हीच संधी आहे.कार खरेदी करणे अगदी सोपे झाले.
वाहनांच्या किमतीचा विचार केला तर, हे मूळ किमतीच्या 30 टक्के दरानेच विकले जातात. म्हणजे ज्या वाहनांची किंमत दहा लाख रुपयांपर्यंतची असते. ती तुम्हाला तीन लाख रुपयेच पर्यंत सहज मिळणार.
induslnd bank वाहनांची संपूर्ण कागदपत्रे आणि noc प्रमाणपत्र मिळणार कार सेवा.
बिगाड झाल्यास वाहनांसाठी रोड साईट एक्सीडेंट आणि go मेकॅनिक सेवा उपलब्ध होणार.
induslnd bank मित्रांनो तुम्हालाही बाईक व कार घ्यायचे असेल तर ही संधी अजिबात सोडू नका.