Kisan Credit Card ; “किसान क्रेडिट कार्ड” महाराष्ट्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात नव्या स्वरूपात सुरू केलेली आहे. आपण आज “किसान क्रेडिट कार्ड” ( Kisan Credit Card) याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.
Kisan Credit Card ; किसान क्रेडिट कार्ड
महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी Kisan Credit Card (किसान क्रेडिट कार्ड) ही एक योजना स्वरूपात सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या विविध प्रकारच्या खर्चासाठी कर्ज दिले जाईल. आणि शेतकऱ्यांच्या शेतीतील आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन प्रकारच्या योजना सुरू करत असते त्यामधील ही एक सर्वात महत्त्वपूर्ण योजना माणली जात आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतची रक्कम ही कार्डच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते.
हे पण महत्त्वाचं वाचा..! 👉 सरकार मुलींच्या खात्यात 75 हजार रुपये पाठवत आहे! लगेच लाभ घ्या
किसान क्रेडिट कार्ड (Credit Card) –
सरकारकडून किसान क्रेडिट कार्ड मार्फत शेतकऱ्यांना अगदी कमी व्याजदर मध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आपल्या देशातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग हा शेती व्यवसायामध्ये गुंतलेला असून शेतीला पूरक असे पशुपालन व्यवसाय याला पूरक व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून पैशाची मदत ही किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पुरवली जात असते. म्हैस, गाय पालन, मेंढी पालन, कुकूटपालन, मत्स्य पालन, शेळीपालन, आणि अशाच प्रकारच्या करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात असते. (किसान क्रेडिट कार्ड)
क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- शेतीचा “सातबारा” –“आठ अ उतारा”
- शेतकऱ्याचा सर्च रिपोर्ट
किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी अर्ज कसा करावा?
किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपण पात्र आहोत काय हे तपासावी लागते.
किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी पात्रता निकष हे प्रत्येक बँकेत परत बदलत असतात परंतु सामान्यतः किसान क्रेडिट काढणारा शेतकरी हा जमीन धारक शेतकरी असणे आवश्यक आहे. किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे “वैध पॅन कार्ड” आणि “आधार कार्ड” असणे देखील बंधनकारक आहे. ( Kisan Credit Card )
मोफत सायकल वाटप योजना 2023 : “या मुलींना मिळणार मोफत सायकल” सरकारची मोठी घोषणा ; असा करा अर्ज
किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे
- रीतसर पणे भरलेली अर्जाची प्रत
- अर्जदाराचे पासपोर्ट साईट
- अर्जदाराचे आधार कार्ड ओळखपत्र पॅन कार्ड आणि ओळखीच्या पुराव्याची प्रत
» Kisan Credit Card Online Apply – किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी :– येथे क्लिक करा
Kisan Credit Card ; किसान क्रेडिट कार्ड FAQ
क्रेडिट कार्ड चे फायदे काय?
किसान क्रेडिट कार्ड मुळे शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित सर्व कामे आणि जोडधंदा यांसाठी कमी व्याजदरामध्ये कर्जाचा पुरवठा केला जातो किंवा कर्ज चा लाभ घेता येतो.
क्रेडिट कार्ड वर किती कर्ज घेतले जाऊ शकते?
किसान क्रेडिट कार्ड वर तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवता येते.
भारतात किसान क्रेडिट कार्ड ची योजना कधी सुरू झाली?
किसान क्रेडिट कार्ड योजना ही Bank of India आणि NABARD यांच्या संयुक्तपणाने 1998 मध्ये सुरू करण्यात आली.
किसान क्रेडिट कार्ड साठी किती व्याजदर आहे?
भारत सरकारद्वारे किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो तसेच अन क्रेडिट कार्ड वर सात टक्के व्याजदर करण्यात येतो
SBI किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
एसबीआय किसान क्रेडिट कार्ड म्हणजे भारत सरकार द्वारे शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जही कमी व्याज दराने उपलब्ध करून दिले जाणारे कार्ड आहे. किसान क्रेडिट कार्ड एसबीआय बँकेकडून जारी केले जाते.
शेतकरी कार्ड म्हणजे काय?
शेतकरी कार्ड म्हणजे किसान क्रेडिट कार्ड होय जे की सरकार द्वारे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आणि कमी व्याजदरात रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून कडून दिले जाणारे कार्ड म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड होय.
किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचे
किसान क्रेडिट कार्ड बनवायचे असल्यास तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता. https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/crop-loan/kisan-credit-card