मोफत सायकल वाटप योजना 2023 : “या मुलींना मिळणार मोफत सायकल” सरकारची मोठी घोषणा ; असा करा अर्ज

मोफत सायकल वाटप योजना 2023 : Mofat Cycle Vatap Yojan “या मुलींना” मिळणार मोफत सायकल सरकारची मोठी घोषणा ; असा करा अर्ज :– नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारकडून नेहमीच नवनवीन योजना राबवल्या जात असतात. तसेच आता नव्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली आहे की, मुलींना आता मोफत सायकल सुद्धा मिळणार आहे तर कोणत्या मुलींना सायकल मोफत मिळणार आहे? सायकल मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा? तसेच या योजनेअंतर्गत अनुदान किती मिळते? तसेच मोफत सायकल योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र लागतात? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पोस्टमध्ये मिळणार आहे त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.

मोफत सायकल वाटप योजना 2023 : महाराष्ट्र सरकारची मुलींसाठी मोफत सायकल योजना –

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

महाराष्ट्रातील महिला आणि बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या साह्याने आणि यांच्यामार्फत मोफत सायकल वाटप योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेमध्ये राज्यभरातील ज्या मुली शिक्षण घेत आहे. अशा मुलींना राज्य सरकारकडून सायकल दिली जाणार आहे. याकरिता 4,500/- (साडेचार हजार) रुपये अनुदान मुलींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. अशी माहिती राज्य सरकारकडून ती जाहीर करण्यात आलेली आहे. (मोफत सायकल वाटप योजना 2023 )

Majhi kanya Bhagyashree Yojna Online Apply
मुलींना मिळणार 50 हजार रुपये, येथे अर्ज करा; माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाईन अर्ज सुरू
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

या योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील आणि दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी ही योजना ही जात असून अशा प्रकारच्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मुलगी ही पाचवीच्या पुढील वर्गात असावी अशी अट सरकारकडून निश्चित करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी सरकारकडून 4,500/- (चार हजार पाचशे) रुपये अनुदान मुलीच्या बँक खाते मध्ये जमा केले जात आहे . (Mofat Cycle Vatap Yojan)

पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )

जर तुम्हाला मोफत सायकल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज तर हा मुलगी ग्रामीण भागातील रहिवासी असावी अशी अट सरकारकडून करण्यात आलेली असून या योजनेसाठी अर्ज करणारी अर्जदार मुलगी ही पाचवीच्या पुढील वर्गात शिकणारी असावी. आणि त्या कुटुंबाचे आर्थिक वर्षातील उत्पन्न हे 50,000/- रुपये किंवा त्यापेक्षा कमी असायला हवे अशा प्रकारची अट ही सरकारकडून निश्चित करण्यात आलेली असून या अटीचे पालन करणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेसाठी अर्ज करणार करता येणार आहे. आणि सायकल घेण्यासाठी चार हजार पाचशे रुपयांच्या आर्थिक मदत मिळत आहे.

image search 1701936008400 कोणत्याही बँकेतून लोन घ्यायचं असेल तर असा चेक करा फ्री मध्ये सिबिल स्कोर FREE CIBIL SCORE CHECK
कोणत्याही बँकेतून लोन घ्यायचं असेल तर असा चेक करा फ्री मध्ये सिबिल स्कोर FREE CIBIL SCORE CHECK
मोफत सायकल वाटप योजना 2023

प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra

मोफत सायकल वाटप योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :–

  • मुलीच्या आधार कार्डची झेरॉक्स
  • उत्पन्नाचा दाखला ( तहसीलदार किंवा तलाठी कडून घेतलेला ज्यामध्ये उत्पन्न हे 50 हजार किंवा त्याच्यापेक्षा कमी असल्याची नमूद केलेली असावी.)
  • जातीचा दाखला
  • मुलीचे बँक पासबुकची झेरॉक्स ( मोफत सायकल वाटप)

मोफत सायकल वाटप योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

मोफत सायकल वाटप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा आणि अर्ज PDF Download करून भरावा. आणि जमा करावा

Leave a comment