लाडका भाऊ योजना; तरुणांना प्रत्येकाला महिन्याला १० हजार मिळणार ! ऑनलाइन अर्ज सुरु Ladka Bhau Yojana

आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू केलेली आहेत. यातच आता महाराष्ट्रात लाडकाभाव योजना देखील सुरू आहेत. याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेपाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली आहेत. आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? यासाठी कोण पात्र असणार?, कोणाला याचा फायदा मिळणार? याची माहिती समोर आली आहेत…

बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा 10 हजार


राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहेत. तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईन. या योजनेतंर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहेत. तसेच प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, आयटीआयला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये देणार आहेत.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

कसा कराल अर्ज?

  • महाराष्ट्र सरकारच्या
  • https://rojgar.mahaswayam.gov.in/CMYK
  • या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • नवीन वापरकर्ता (New User Registration) नोंदणी पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेन.
  • त्या अर्जात तुमचे नाव, पत्ता आणि वयोगट भरावा.
  • तसेच त्या अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावीत.
  • यानंतर त्यात नमूद केलेली आवश्यक कागदपत्र अपलोड करावी.
  • यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करून पाहावे
  • सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतरच लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होतील.

लाडका भाऊ योजना या तरुणांना मिळणार 10 हजार रुपये शासन (GR) निर्णय आला


18 ते 35 वय असलेल्यांना मिळणार फायदा लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत प्रशिक्षणादरम्यान युवकांना दरमहा 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहेत. यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणेही महत्त्वाचे आहे. तर महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेंतर्गत दरवर्षी राज्यातील 10 लाख तरुणींना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360