लाडकी बहीण योजना तुर्तास थांबवली! महिला आणि बालकल्याण विभागाचा मोठा निर्णय Ladki Bahin Yojana Big Update Today

लडकी बहीण योजना तूर्तास थांबवली! मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि दिवाळी बोनस महिलांच्या बँक खाते मध्ये जमा करत असतानाच नुकतीच एक मोठी घोषणा महिला आणि बालकल्याण विभागाकडून करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. राज्यभरातील महिला मतदारांवर प्रभाव टाकून मतदारांना आकर्षित करण्यात येणारी आणि महिलांना आर्थिक मदत देणारी लाडकी बहिणी योजना ताबडतोब थांबवावी अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

: 19 ऑक्टोबर पासून या भागात होणार मुसळधार पाऊस; पंजाबराव डख

मतदारांवर आर्थिक प्रभाव टाकून मतदारांना आकर्षित करण्यासाठी राबवली जाणारी लडकी बहिणी योजना थांबवावी अशा प्रकारची सूचना मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व प्रशासकीय विभागांना दिलेली आहे.

आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेकडे पाहिले असता राज्य सरकारचे महत्वपूर्ण अशी लाडकी बहिणी योजना असल्यामुळे निवडणूक आयोगाने योजना थांबवण्यासाठी सूचना केलेल्या आहेत.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360