Ladki Bahin Yojana DBT Status Check लाडकी बहीण योजना DBT स्टेटस येथून चेक करा

Ladki Bahin Yojana DBT Status Check: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी शासनाने DBT Seeding करण्याचे आवाहन केलेले आहे. जर तुमच्या बँक खात्याला DBT Seeding असेल तरच 3000 रू. मिळणार आहे.

DBT Seeding मध्ये जर बँकेचे नाव दाखवत असेन, आणि ती बँक Active असेल तर तुम्हाला आजच्या तारखेत लाडकी बहीण योजनेचे 3000 मिळणार आहे.

लाडकी बहिण योजनेचे पैसे लाभार्थी महिलेच्या बँक खात्यावर डायरेक्ट पाठवले जाणार आहे, यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने रक्कम जमा होणार आहेत. त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये DBT On असणे गरजेचे आहेत.

अपात्र महिलांना सुद्धा 3000 मिळणार

30 सप्टेंबर पासून लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा होणे सुरू झाले आहे, 10 ऑक्टोबरला उर्वरित सर्व महिलांचे पैसे जमा होणार आहेत.

त्यामुळे जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म Approved झाला असेल, तर तर तुम्हाला तुमच्या DBT Seeded बँक खात्यावर पैसे मिळणार आहे.

: ई श्रम कार्ड असल्यास मिळत आहेत महिन्याला 3,000 रुपये, असा करा ऑनलाईन अर्ज!

जर तुम्ही अजून पण तुमचे Ladki Bahin Yojana DBT Status Check केले नसल्यास खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून DBT Status पाहून घ्यावे. लक्षात घ्या हे सर्वात महत्वाचे आहेत, जरी तुमचा फॉर्म Approved झाला आणि DBT Seeding नसेल तर तुम्हाला 3000 मिळणार नाही.

त्यामुळे आर्टिकल मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि त्यानुसार तुमचे Ladki Bahin Yojana DBT Status पाहून घ्यावे. एकदा का स्टेटस Active दिसले की तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. आज तुमच्या बँक खात्यावर 3000 रुपये आणि प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा झालेच म्हणून समजावे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

लाडकी बहिण योजनेचे DBT Status Check करणे खूपच सोपे आहेत,

तुम्ही तुमच्या DBT Status तुमच्या मोबाईल वरून लॅपटॉप वरून कम्प्युटर वरून किंवा टॅबलेट वरून देखील पाहू शकतात.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check

स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे, खाली सांगितलेली प्रोसेस फॉलो करा

स्टेप 1 – Ladki Bahin Yojana DBT Seeding Status पाहण्यासाठी तुम्हाला https://uidai.gov.in या आधार च्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.

स्टेप 2 – वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला Bank Seeding Status या Option वर क्लिक करायचे आहेत.

स्टेप 3 – क्लिक केल्यानंतर एक नवीन वेब पेज उघडते, तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा.

स्टेप 4 – Aadhar Number टाकल्यानंतर CAPTCHA Code भरायचा.

स्टेप 5 – त्यानंतर Send OTP या Option वर क्लिक करून OTP Register मोबाईल नंबर वर पाठवायचा.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

स्टेप 6 – आधार ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला टाकून Verification पूर्ण करायचे आहेत.

स्टेप 7 – एकदा तुमचा OTP Verify झाला की नंतर तुमचे DBT Status Open होईन.

स्टेप 8 – Ladki Bahin Yojana DBT Status मध्ये तुम्ही तुमच्या आधार ला लिंक असलेल्या बँकेची नावे पाहू शकतात.

स्टेप 9 – DBT Seeding मध्ये Active असं जर दिसत असेल तर टेन्शन घेऊ नका, दर महिन्याला तुमच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रू. जमा होतीन.

स्टेप 10 – आणि जर तुमचे DBT Status Active नसेल, तर लगेच बँकेत जाऊन ते Active करून घ्यायचे आहे.

एक लक्षात घ्या, ज्यांचे DBT Status Active आहेत, केवळ अशाच लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे. जर तुम्ही योजनेसाठी पात्र जरी असला, आणि तुमच्या बँकेला DBT Seeding नसलं तर तुम्हाला पैसे पडणार नाही. त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर बँकेत जाऊन DBT Seeding Active करायचे आहे

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360