Lek Ladki Yojana Beneficiary Status: ‘लेक लाडकी’ योजनेचा पहिला ५ हजारांचा हप्ता जमा! लेक लाडकी योजना

Lek Ladki Yojana Beneficiary Status: ‘बेटी पढाओ बेटी पढाओ’साठी मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे, मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाकडून ‘लेक लाडकी’ ही योजना सुरू केलेली आहेत. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून तर ते १८ वर्षांची झाल्यानंतरपर्यंत एकूण १.०१ लाख रुपये मिळणार आहेत.  तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा

राज्य शासनाकडून एक एप्रिलपासून ही योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या योजनेतील लाभाची रक्कम लाभार्थ्यांना ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डीबीटी)द्वारे थेट बँक खात्यात देण्यात येत आहेत. १ एप्रिल २०२३ नंतर एक मुलगी व मुलगा आहेत.
आणि मित्रांनो या योजनेचा पहिला हप्ता हा काल वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही या योजनेचा सहजरीत्या लाभ शकता.

प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra

यासह ज्यांना एकच मुलगी आहे. दोन्ही मुली आहेत, असे कुटुंबीय या योजनेस पात्र ठरणार आहे. या ‘लेक लाडकी’ योजनेची ग्रामीण भागात लाभार्थींची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका, नागरी भागात मुख्य सेविकांची  ठरविण्यात आलेली आहे. योजनेतील लाभार्थ्यांना योजनेचा पहिला ५ हजारांचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाला ५० लाखांचे अनुदान प्राप्त झालेले आहेत. यातून सुमारे एक हजार पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या वितरणाचे नियोजन विभागाचे आहेत.

असा मिळतो लाभ – Lek Ladki Yojana Pahila Hafta Date

या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना त्यांच्या कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळतात. मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, अकरावीत गेल्यावर ८ हजार रुपये मिळतील. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख १ हजार रुपये मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील एक लडकी योजनेचा सहजरीत्या लाभ मिळवून एक लाख एक हजार रुपयांपर्यंतची मदत मिळू शकतात.

लेक लाडकी योजना झाली सुरू; असा करा अर्ज | लेक लाडकी योजना 2024 ( Lek Ladki Yojna 2024 )

‘लेक लाडकी’ योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी प्रती लाभार्थी ५ हजाराप्रमाणे ३१८ मुलींच्या संयुक्त बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहे. लवकरच ६०० मुलींनाही योजनेतील पहिल्या हप्त्याची रक्कम मिळणार असल्याची माहिती नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360