महाराष्ट्र पोलीस भरती 2024: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, फॉर्म, शेवटची तारीख, संपूर्ण माहिती (Maharashtra Police Bharti 2024)

Maharashtra Police Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, Maharashtra Police Bharti 2024 साठी अखेर आता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे.

तब्बल 17 हजार पेक्षा जास्त रिक्त जागा पोलीस खात्यात भरल्या जाणार आहेत, विशेष बाब म्हणजे ही महाराष्ट्र पोलीस भरती 12 वी पास वर होणारच आहे.

म्हणजे तुम्ही जर 12 वी पास असाल, तर तुम्हाला पण पोलीस होता येणार आहे. पोलीस शिपाई, वाहन चालक, कारागृह शिपाई आणि पोलीस बॅन्डस्मन या सर्व पदांसाठी हि भरती राबवली जाते आहे.

📣👉 हे पण वाचा! 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra taluka )

जिल्हानिहाय जागा निघाल्या आहेत, त्यानुसार जिल्हास्तरावर ही पोलीस भरती होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, फॉर्म 5 मार्च पासून सुरू झाले आहेत.

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी केवळ 26 दिवस दिले गेले आहेत, ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख ही 31 मार्च, 2024 आहे. मुदत वाढ मिळेल या आशेवर राहू नका, त्वरित आपला पोलीस भरतीचा फॉर्म भरून टाका.

Maharashtra Police Bharti 2024
📢 भरतीचे नाव – महाराष्ट्र पोलीस भरती 2024

✅ पदाचे नाव – शिपाई, बॅन्डस्मन, चालक

🚩 एकूण रिक्त जागा – 17,300+

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी किंवा 12 वी पास असणे आवश्यक.

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

💰 पगार – 29 ते 31 हजार रुपये

💵 परीक्षा फी – Open: 450 रूपये [मागासवर्ग: 350 रुपये]

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – वयाची अट ही 19 ते 28 वर्षे आहे.

📍 वयोमर्यादा सूट – OBC: 18 ते 33 वर्षे [अपंग: 18 ते 45 वर्षे]

📆 फॉर्मची भरण्याची Last Date – 31 मार्च, 2024 आहे.

🌐 अधिकृत संकेतस्थळ : mahapolice.gov.in
🖥️ जाहिरात (अधिसूचना) PDF Download : येथे क्लिक करा
📝 ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा

Maharashtra Police Bharti Education Qualification (शैक्षणिक पात्रता निकष)

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता निकष सांगितलेले आहे, त्यामुळे उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचे आहेत.त्या पदासाठी सांगण्यात आलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहेत.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

पोलीस शिपाई : 12वी उत्तीर्ण
पोलीस वाहन चालक : 12वी उत्तीर्ण
पोलीस शिपाई-SRPF : 12वी उत्तीर्ण
कारागृह शिपाई : 12वी उत्तीर्ण
पोलीस बॅन्डस्मन : 10वी उत्तीर्ण
पोलीस भरती मध्ये 12 वी पास वर 4 पदांसाठी भरती होणार आहे, तर 10 वी पास वर केवळ एकाच पदासाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

Maharashtra Police Bharti Physical Qualification (शारीरिक पात्रता निकष)
पोलीस भरती साठी शारीरिक पात्रते मध्ये केवळ उंची आणि छाती पहिले जाणार आहेत. पुरुष आणि महिलांसाठी ही शारिरीक पात्रता वेगवेगळी असणार आहे.

उंची/छाती पुरुष महिला
उंची किमान 165 सेमी किमान 155 सेमी
छाती न फुगवता 79 सेमी –
Maharashtra Police Bharti Age Limit (वयोमर्यादा निकष)
पोलीस भरतीसाठी वयाची अट ही पदानुसार आणि प्रवर्गानुसार वेगवेगळे असणार आहे.

पदानुसार वयाची अट
पोलीस शिपाई –18 ते 28 वर्षे
पोलीस बॅन्डस्मन –18 ते 28 वर्षे
कारागृह शिपाई – 18 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-वाहन चालक – 19 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-SRPF – 18 ते 25 वर्षे

प्रवर्गानुसार वयाची अट
खुला प्रवर्ग –18 ते 28 वर्षे
OBC प्रवर्ग –18 ते 33 वर्षे
अपंग उमेदवार –18 ते 45 वर्षे

वयोमर्यादा निकष हे प्रवर्गानुसार वेगवेगळे जरी असले, तरी त्यांना पदानुसार वयाची अट लागू असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना Age Limit मध्ये 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहेत. तर अपंग दिव्यांग उमेदवारांना तब्बल 17 वर्षांची सूट देण्यात आलेली आहेत.

Maharashtra Police Bharti Apply Online (ऑनलाईन अर्ज प्रक्रिया)
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचे आहेत, त्यासाठी www.mahapolice.gov.in द्वारे ही @policerecruitment2024.mahait.org अधिकृत वेबसाईट सुरू केलेली आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360