2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

Karj Mafi Yojna Maharashtra 2024 : महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी मधील सरकारने 31 डिसेंबर 2019 रोजी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्याच्या जवळपास शेतकऱ्यांनी घेतलेल्या थकीत अल्पमुदतीचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे उद्देशाने ही महात्मा फुले कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. मार्च 2015 आणि मार्च 2019 हि कर्जमाफी सप्टेंबर 2019 पर्यंतच्या मुदत आणि व्याजासह दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या व्यक्तींसाठी हि कर्जमाफी लागू करण्यात आलेली आहे.( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

योजनेमध्ये जे शेतकरी दुर्लक्षित आहेत, किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत. अशा शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज सरकार महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत माफ करणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेचे अंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत अल्पकालीन पीक कर्ज पुनर्घटन किंवा पुनर्गठीत कर्जासाठी कमाल मर्यादेपेक्षा कर्जमाफीची लाभ दिले जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे.

30 सप्टेंबर पर्यंत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त मदत किंवा व्याजासह थकबाकी ज्या शेतकऱ्यांची थकलेली आहे. किंवा पुनर्जीवन कर्ज खाते योजनेच्या अंतर्गत कर्जमाफी योजनेस पात्र ठरणार नाहीत. सर्वांनी नोंद घ्यावी.( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

📣👉 हे पण वाचा! तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Yojna Payment

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)

महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna )

  • या योजनेचे नाव – महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
  • लाभार्थी कोण ? – महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र शेतकरी
  • या योजनेचा मुख्य उद्देश – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे.
  • योजनेची सुरुवात – 21 डिसेंबर 2019( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

महाराष्ट्र सरकार लवकरच आत्मा फुले कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर करणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना नाव आलेले नाही. असे सर्व शेतकऱ्यांची तपासणी करण्यात येणार असून अशा शेतकऱ्यांचा समावेश तिसऱ्या यादीमध्ये केलं जाणार आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार आहे. अशा प्रकारची मोठी घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे या योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेवा केंद्र मध्ये जाऊन तपासावे लागेल. किंवा आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये भेट देखील देऊन आपले नाव तपासू शकता.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

शासनाने अल्पभूधारक तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्ज मधून मुक्ती करण्यासाठी तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची सुरुवात केलेली आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देखील देण्यात येत आहे.

महाराष्ट्र मधील जी व्यक्ती महाराष्ट्र मध्ये एखादी मंत्री किंवा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा विधान परिषद तसेच आपल्या लोकसभा किंवा राज्यसभा या सदनाचे सदस्य किंवा अध्यक्ष असणाऱ्या व्यक्ती हा या योजनेच्या अंतर्गत पात्र असणार नाहीत.

या मंत्री आणि सदस्या व्यतिरिक्त ज्या व्यक्ती बिगर कृषी स्त्रोतांमधून आयकर भरत आहे. अशा व्यक्ती देखील महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र नाहीत. तसेच ज्यांना मासिक पेन्शन हे 25 हजार रुपयांनी पर्यंत मिळत आहे अशा व्यक्ती देखील महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र नाहीत.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

📣 हे पण वाचा..!👉 महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..!

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या पात्रता निकषांमध्ये 25 हजार पेक्षा मासिक पगार असणाऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त पगार असणाऱ्या व्यक्ती ग्रेट पाच चे कर्मचारी वगळून केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारी तसेच कर्मचारी यांचा देखील समावेश यामध्ये केलेला आहे.( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

राज्य सार्वजनिक उपक्रम तसेच महामंडळे आणि त्यामध्ये अनुदानित संस्थाचे काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश देखील करण्यात आलेला असून जर व्यक्तीचे मासिक वेतन हे 25 हजार रुपयांपेक्षा जास्त तर लाभ घेता येत नाही.असेल तर जर 25 पेक्षा कमी असेल तर त्यांनाही योजना लागू होईल.( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360