पोस्ट ऑफिस योजना 2023 : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू ; एकदाच गुंतवा आणि दोन वर्षात 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत फायदा, असा घ्या लाभ…! Interest Rate

मित्रांनो आपण “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना”पोस्ट ऑफिस योजना 2023 योजनेविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. ही योजना केंद्र सरकार मार्फत राबविलेले असून या अंतर्गत महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर बचतीची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनेमार्फत खूप मोठ्या प्रमाणावर व्याजदर दिला जात आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? अर्ज कसा करायचा? पैशाची गुंतवणूक कशी करायची? याविषयी सर्व माहिती घेणार आहोत. त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.

भारत सरकारच्या वित्त मंत्रालयामार्फत 2023–24 साठीच्या महिला सन्मान बचत पत्र प्रमाणपत्र विषयी राजपत्रित एक अधिसूचना काढलेली असून ती 1.59 लाख टपाल कार्यालयांमध्ये  प्रभावाने भारतातील सर्व महिलांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!

राज्यातील सर्व मुलींना मिळणार 01 लाख रु.लेक लाडकी योजना असा करा अर्ज | Lek Ladki Yojna Apply 2023

महिला सन्मान बचत योजना ; महिलांसाठी केंद्र सरकारची नवीन बचत योजना सुरू

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आर्थिक वर्ष 2023 24  अर्थसंकल्पामध्ये “आजादी का अमृत महोत्सव” याच्या स्मरणार्थ वित्त मंत्रालय मार्फत या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि या योजनेमार्फत मुलींसह महिलांच्या आर्थिक समावेशनाने सक्षमी करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याने याचा फायदा हा ग्रामीण तसेच शहरी भागातील मुली आणि महिलांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

महिला सन्मान योजना ही दोन वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणुकीच्या विविध पर्यायांसह आणि अशा दोन लाख रुपयांच्या जास्तीत जास्त मर्यादेसह या पद्धतीने 7.5 % दराने आकर्षक आणि निश्चित व्याजदर ठरवण्यात आलेला आहे. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत म्हणजेच की दोन वर्षांसाठी वैद्य ठरवण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.

20230715 235336 1 पोस्ट ऑफिस योजना 2023 : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू ; एकदाच गुंतवा आणि दोन वर्षात 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत फायदा, असा घ्या लाभ…! Interest Rate

महिला सन्मान बचत पत्र योजना | Mahila Sanman Bachat Yojna Interest Rate

या योजनेअंतर्गत बजेट ठेव आणि पीएफ म्हणजेच की भविष्य निर्वाह निधी वगळता सर्व लहान असणाऱ्या योजनेंवरील व्याजदर मध्ये एक एप्रिल 2023 पासून सुधारणा करण्यात आलेली असून या उपयोजनामुळे पोस्ट खात्यामधल्या लहान बचत खाते धारकांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. तसेच पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेच्या अधिक गुंतवणूक आकर्षित केल्या जाणारी विशेषतः ग्रामीण भागातील मुली, महिला, शेतकरी, कारागीर, जेष्ठ नागरिक, कारखानदार,  छोटे कर्मचारी, व्यापारी, समाजातील इतर घटक यांच्यातील महिला आणि मुली यांच्या नावावर असणाऱ्या खात्यामध्ये या योजनेच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा दिला जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ( GR ) शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा 👇

लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!

📝 अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज करण्यासाठी :–  येथे क्लिक करावे 👈

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना व्याजदर ; Mahila Sanman Savings Interest rate

आर्थिक वर्ष 2023 – 24 साठी चा 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी विशेष योजना जाहीर केलेली होती. ती योजना म्हणजेच महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आहेत. या योजनेवर 7.5% दराने व्याज देण्यात येत आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना  ही 2025 पर्यंत म्हणजेच दोन वर्षांसाठी महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना असून या योजनेमध्ये महिलांनी केलेल्या गुंतवणुकीवर 7.5% दराने व्याजदर दिला जात आहे. तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने किंवा तसेच घरातील पत्नी, आई, बहीण, नावाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये गुंतवणूक करून आपण मोठ्या प्रमाणावर लाभ किंवा फायदा घेऊ शकता.

📝 अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

1652508037647 1 1 पोस्ट ऑफिस योजना 2023 : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू ; एकदाच गुंतवा आणि दोन वर्षात 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत फायदा, असा घ्या लाभ…! Interest Rate

येथे क्लिक करून अर्ज डाऊनलोड करावा👈

महिला सन्मान बचत योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी ची कमाल म्हणजे जास्तीत जास्त मर्यादा ही दोन लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. आणि या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना 7.5 टक्के दराने व्याजदर परतावा दिला जाणार आहे म्हणजेच की या योजनेमध्ये एका वर्षात १५,४२७ इतक्या रुपयांचा परत मिळणार आहे. तसेच दोन वर्षानंतर 32,044 रुपयांचा परतावा दिला जाणार आहे अशा प्रकारे या योजने तील तुमची दोन लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक दोन वर्षानंतर दोन लाख 32 हजार रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. आणि अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणावर आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि आपल्याला अशाप्रकारे योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम तुम्ही अशी केली त्या काढून घेऊ शकता तसेच पोस्ट किंवा या योजनेचा लाभ दिल्या जाणाऱ्या कोणत्याही बँकेमध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना साठी पावती ही तुम्हाला मिळवायचे असेल तर यासाठी 40 रुपये अतिरिक्त भरावी लागणार आहेत आणि तुम्ही ऑनलाईन पावती घेतली तर तुम्हाला अजून नऊ रुपये द्यावे लागतील आणि अशावेळी शंभर रुपये टन ओव्हर पेमेंट साठी सहा पॉईंट पाच पैसे आकारले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे

महिला सन्मान बचत योजनेसाठी खाते कुठे उघडता येईल?

तुम्हाला जर महिला सन्मान बचत योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणतेही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये गेल्यानंतर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे लाभ घेण्यासाठी खाते उघडू शकता आणि या प्रकारच्या प्रकारचे खाते उघडण्याची अंतिम तारीख की 31 मार्च 2025 पर्यंत असल्याने आपण या योजनेचा केव्हाही लाभ घेऊ शकतो.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी अधिकृत वेबसाईट https://www.indiapost.gov.in या वेबसाईटला आवश्यक भेट द्या किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये भेट देऊन आवश्यक ती माहिती घेऊ शकता

अशा प्रकारच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा

महिला सन्मान बचत योजनेचा व्याजदर किती आहे?

महिला सन्मान बचत याचा व्याजदर 7.5 टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. आणि आपण महिला सन्मान बचत योजनेचा लाभात दोन वर्षांसाठी म्हणजेच की 2025 पर्यंत या योजनेची वैधता ठरवण्यात आलेली आहे.

महिला सन्मान योजना कुठे उघडायचे?

महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी खाते उघडायचे असल्यास जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा तुमचे खाते असलेल्या कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

मी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र कसे जमा करू शकतो?

तुम्हाला जर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र जमा करायचे असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क साधून सर्व माहिती घेऊ शकता किंवा तिथे जाऊन अर्ज करू शकता.

महिला सन्मान बचत पत्र म्हणजे काय?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना केंद्र सरकारकडून महिलांसाठी पोस्ट ऑफिस मार्फत राबवली जाते. या योजनेअंतर्गत महिलांना किंवा मुलींना महिला बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ घेता येतो आणि यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडावे लागते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची मुदतपूर्ती रक्कम कर पात्र आहे का?

महिला सन्मान बचत पत्र योजनेतून मिळणारे व्याज हे देखील करपात्र आहे या योजनेतून मिळणारे सर्व व्याज हे करपात्र आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र मिळणारे व्याज करपात्र आहे का?

केंद्र सरकारने सुरू केलेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेवर मिळणारे व्याज हे करपात्र असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

Leave a comment

Close Visit Batmya360