March Month Changes : 1 मार्चपासून हे ‘नियम’ बदलले; तुमच्या खिशातील जास्त पैसे खर्च होणार! लगेच पहा संपूर्ण माहिती

March Month Changes: नमस्कार मित्रांनो, नवीन नियम नवीन महिन्याच्या सुरुवातीपासून लागू झाले आहेत. मित्रांनो 1 मार्चपासून पैसे व तुमच्या बजेटशी संबंधित अनेक छोटे-मोठे नियम बदलेले आहे. आणि या नियमांमधील बदलांचा तुमच्या बजेटसोबतच तुमच्या खिशावरही परिणाम होईल. 1 मार्चपासून लागू झालेल्या नियमांत फास्टॅग, एलपीजी गॅस सिलिंडर यांसारख्या अनेक मोठ्या अपडेटचा समावेश झालेला आहे.

📣👉 या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये पहा गावानुसार यादी | Namo Shetkari Yojana Payment Status

एलपीजी सिलेंडरची किंमत

1 मार्चपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलल्या आहेत. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरची किंमत जाहीर करत असतात. 1 मार्च रोजी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या नवीन जाहीर केलेले आहे. फेब्रुवारीमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. मात्र 1 मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडर मध्ये थोडीशी प्रमाणात वाढ झालेली आहे. March Month Changes

असे मानले जात आहे. जर आपण सध्याच्या गॅस सिलेंडरच्या किमतींवर नजर टाकली तर, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 1053 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये, चेन्नईमध्ये 1068.50 रुपये March Month Changes

40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra taluka )

1 मार्चपासून फास्टॅगचे नियम बदलणार आहेत

जर तुमच्या कारमध्ये FASTag स्थापित केलेले असेल, तर केवायसी करण्याची ही शेवटचीच संधी आहे. व मित्रांनो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने FASTag चे KYC पूर्ण करण्यासाठी 29 फेब्रुवारी ही शेवटची तारीख निश्चित केली होती आणि ज्या नागरिकांनी आतापर्यंत केवायसी पूर्ण केलीच नाही. त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. March Month Changes

नागरिकांनो मार्चमध्ये 14 दिवस बँका बंद राहणार..! लगेच पहा बँकांच्या सुट्ट्यांची यादी


बँकेतून १४ दिवसांची सुटी

मार्च महिन्यात बँकांना दीर्घ सुट्ट्या असणार आहेत. मार्च महिन्यातील एकुण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. मार्च महिन्यात 14 दिवस बँका बंद राहतील, त्यात शनिवार आणि रविवारच्या दोन सुट्ट्यांचा समावेश आहेत. March Month Changes

सोशल मीडियाचे नवीन नियम

सरकारने आयटी नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियम 1 मार्चपासून लागू झालेले आहेत. नवीन नियमांनुसार, X, Facebook, YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडिया ॲप्सवर खोटी तथ्ये पोस्ट केल्यास मोठा दंड आकारला जाईल. त्यामागील कारण म्हणजेच सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्यक्ती वेगवेगळे व्हिडिओ, फोटो त्याचबरोबर पोस्ट करत आहे. व या सर्व गोष्टींना सुरक्षित ठेवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. March Month Changes

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360