Money deposited in bank account: लाडकी बहिण योजना 4500 रूपये या दिवशी मिळणार

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या खुप मोठ्या प्रमाणात बदल सूरू आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत ही सप्टेंबर 30 पर्यंत वाढवण्यात आलेली आहेत.

Money Deposited in Bank Account

तसेच आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडून (Anganwadi Sevika) मंजूर करून घ्यावे लागणार आहे. बाकी इतर कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहेत. यासह आता 4500 रूपये नेमके महिलांच्या खात्यात (Bank Account) कधी जमा होणार? याबाबत देखील मोठी अपडेट नुकतीच समोर आलेली आहे. ( Money deposited in bank account)

लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यामध्ये झालेली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आलेली नव्हती. त्यामुळे त्या महिलांची जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकलेली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागलेला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये आणि 3000 रूपये जमा झाले नव्हते.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

: राशन मध्ये तांदुळा ऐवजी “या 5 वस्तू” मिळणार

आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेले आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहे. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती  नुकतीच देण्यात आलेली आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता. व त्यामुळे आता 3 ही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ  मिळणार आहे. येत्या 25 सप्टेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे तसेच ज्या महिलांना यापूर्वी दोन हप्ते जमा झालेले नाही त्या महिलांना 4500 रुपये एकाच वेळी बँक खाते मध्ये जमा करण्यात येतील अशा प्रकारची माहिती नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.

या दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरूवात केली आहेत.यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे. तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहेत. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे, कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतीन.

‘या’ महिलांना फक्त 1500 मिळणार?

ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहे. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे. त्याच्या खात्यातस जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीत. याची नोंद घ्यावी. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नसेल तर तुम्हाला अडचण येणार आहेत. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. ( Money deposited in bank account )

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

Money Deposited in Bank Account

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360